नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की जे आपल्यासाठी खूप महत्त्वाचा चमत्कारी व शक्तिशाली उपाय बघणार आहोत. हा उपाय म्हणजे आपल्या घरामध्ये रोज करपूर होम करायचं आहे.असा हा करपूर होम रोज आपण आपल्या घरामध्ये करू शकता. आपल्याला जर वेळ नसेल तर आपण आठवड्यातून एकदा हा करपूर होम करू शकतो.
तसे पाहता दर सोमवारी शुक्रवारी किंवा दररोज आपणा करपुर होम आपल्या घरामध्ये करू शकतो हा तंत्रशास्त्र मधील महत्त्वपूर्ण प्रभावशाली विधी व उपाय आहे.यासाठी तुम्हाला फक्त दोन गोष्टींची गरज लागणार आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक नारळ दुसरे म्हणजे कापूर लागणार आहे हा नारळ सोलून घ्यायचा आहे.
सोलून झाल्यानंतर तो देवघरात ठेवायचा देवघरात असा ठेवायचा की त्याची शेंडी देवाकडे असेल, त्यानंतर त्या नारळावर एक कापराची वडी ठेवायची नंतर कापराची वडी आपल्याला ती त्या नारळा वरच जाळायची आहे.त्यानंतर कापराची वडी जसं संपत येईल त्याच्या अगोदर दुसरी कापराची वडी त्यावर ठेवायची आहे असं करत आपल्याला सात कापराच्या वड्या पेटवायचे आहे.
मित्रांनो जसे जसे संपत जाईल तसेच ठेवत जायचं आहे. ती ज्योत तेवत ठेवायचे आहे विजू द्यायची नाही. सात कापूर होत नाहीत तोपर्यंत आपल्याला चा नारळावर कापराच्या वड्या जाळत ठेवायच्या आहेत तोपर्यंत तुम्ही मनातल्या मनात ‘श्री स्वामी समर्थ’ ‘श्री स्वामी समर्थ’ हा जप चालू ठेवायचा आहे आपण आपल्या घरामध्ये रोज हा विधी करू शकता.
यामुळे घरात सुख शांती नांदेडल मन स्थिर होईल. आपल्या मनावर आलेले निर्यश दूर होते आणि मन स्थिर होते विवेक बुद्धी जागृत राहते. अनेक काही समस्या असतील त्या समस्या तून बाहेर येण्याचा या विधीमुळे या उपयोगामुळे आपण मार्ग स्वतः च शोधून काढू शकतो.
त्यानंतर प्रत्येक पौर्णिमा किंवा अमावस्याला तुम्ही तो नारळ बदलू शकता तुम्हाला हे उपाय रोज करायचा आहे. एक दिवस आड आठवड्यातून एकदा करायचा आहे. आणि तोच नारळ वापरायचा आहे. त्याच नारळावर कापराच्या वड्या जाळायाच्या आहेत.
मित्रांनो आपण हा नारळ अमावस्या किंवा पौर्णिमाला नारळ आपल्याला बदलायचा आहे. समजा आपल्याला जर दर पोर्णिमेला नारळ बदलायचा आहे. तर दुसऱ्या पौर्णिमाला पण नारळ सोलायचा आणि देवाच्या समोर शेंडी करून ठेवायचा पुढच्या पौर्णिमेला नारळ आधीचा नारळ फोडायचा आहे.
आणि या नारळाचा प्रसाद घरात सगळ्यांनी द्यायचा पण एखाद्या वेळेस नारळ खराब निघाला तर तो वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहात, विसर्जित करायचा. तर असा हा करपुर होम आहे. हा तंत्र शास्त्रांमधील चमत्कारी आणि शक्तिशाली उपाय म्हटला जातो. तुम्ही अत्यंत काळजीने आणि विश्वासाने हा उपयोग करा आपल्या घरात सर्व काही कुशल मंगल होईल.
टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धा-र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध-श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.