नमस्कार मित्रांनो,
अनंत काळापासून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गायीला अनन्य साधारण असे महत्त्व आहे. आणि गायीचा दर्जा स माजात इतका उंच असण्यामागे तसे कारणही आहे. उगाचच आपल्या संस्कृतीने कोणाला मोठं केलेलं नाही. त्यात गाय हा जो विषय आहे तो तर सर्वांगीण दृष्टीने मानवी जी वन सुखी, समृध्द करणारा आहे.
मित्रांनो गायीच्या पायाखालच्या मातीची किमया आपण आज या लेखात पाहणार आहोत. आपण जर निराश असू, दुःखी असू, आपल्याकडे पैसा नसेल, सांसारिक सुख नसेल, लग्न होऊनही बाळ प्राप्ती नसेल तर या स मस्येनी ग्र स्त असलेल्या लोकांसाठी तर हा उपाय अगदी मौल्यवान ठरणार आहे.
ज्या तरुण मुलींना मनासारखा वर पाहिजे किंवा तरुणांना आपल्याला समजून घेणारी मनासारखी पत्नी पाहिजे त्यांनी जर हा उपाय केला तर त्यांच्या सर्व इच्छित मनोका मना पूर्ण होणाऱ्या आहे. जे लोक दिवसरात्र राबून पैसा कमावतात पण तो कष्टाचा पैसा त्यांना वापरता येत नाही. घरात सतत कोणी ना कोणी आजारी राहतो तेव्हा अशा लोकांनी जर हा उपाय केला तर निश्चितच चांगला लाभ होतो.
घरात सासर कडून एखाद्या नववि वाहितेचा छ ळ होत असेल तर तिनी जर हा उपाय केला तर गोमाता प्रसन्न होऊन तिचे सांसारिक आयुष्य सुखी राहण्याचे वरदान देते. मुलं शिक्षणात, अभ्यासात, व्यवसायात किंवा कोणत्याही स्पर्धेत मागे राहू नये म्हणून पालकांनी जर हा उपाय केला तर निश्चितपणे त्यांच्या पाल्यांच्या विकासात सुधारणा घडून आलेली ते पाहू शकतात.
एखादे दुखणे मागे लागले आहे, खूप प्रयत्न करूनही अपेक्षित यश हाती लागत नाही, तासन् तास अभ्यास करूनही नोकरी लागत नाही, किंवा एखादा सा माजिक कार्यकर्ता असेल पण त्याला आपल्या मनासारखे परिवर्तन समाजात घडवून आणताना वि रोधकांकडून खूप त्रा स होत असेल तर अशा सर्व स मस्यांनी ग्र स्त लोकांनी गोमातेला आपली अडचण सांगून निश्चिंत व्हायचे आहे.
कारण यानंतर तुमची सगळी चिंता दूर करण्यासाठी गोमाता सक्षम आहे. मित्रांनो, फार पूर्वीपासून आपल्या संस्कृतीत गोमातेची पूजा-अर्चना केली जाते. मोठ्या मनोभावे तिला नैवेद्य अर्पण केल्या जातो. पण अलीकडे शहरात गोमातेचे पालन करणे शक्य होत नाही. त्यामुळे आपण गोरक्षण किंवा अन्य गायवाड्यात जाऊन आपली गो-उपासना करू शकतो.
यावेळी करायचे आहे ते हे की, आपल्या घरी बनलेली पहिली पोळी, चपाती ही गोमातेच्या नावाची बनवायची आहे. स्वयंपाक करताना आपल्या घरी जो कोणी स्वयंपाक करत असेल तर त्याने याच भावनेने पहिली पोळी, चपाती बनवणे अपेक्षित आहे की ही पोळी मी माझ्या गोमातेसाठी बनवते आहे. त्यानंतर तो पहिला नैवेद्य घेऊन आपल्याला जवळच्या गोरक्षणात किंवा गायीच्या वाड्यात जायचे आहे.
आणि तिला अत्यंत प्रेमाने आदराने हा नैवेद्य अर्पण करायचा आहे. यावेळी प्रेमाने तिच्या अंगावरुन हात फिरवायचा आहे. यावेळी आपण जाणवू शकाल की ती गोमाता सुद्धा आपल्याकडे अत्यंत आदराने आणि आपुलकीने पाहत असेल. त्यानंतर गोमातेला मनोभावे नमन करून तिच्या पाया पडून तिच्या पायाखालची एक मूठ माती घरी आणायची आहे.
घरी आणलेली ही माती घरातील गंगाजलात किंवा अन्य कोणत्याही शुध्द जलात टाकून तिचा चिखल करून घेऊन त्यापासून शक्य तेवढे छोटे छोटे मातीचे गोळे तयार करायचे आहे. आणि ते वाळू घालून सुकवायाचे आहे. हे सुकलेले गोळे आता आपण रोज रात्री झोपताना त्या व्यक्तीच्या उशिजवळ किंवा गादी जवळ ठेवा.
ठेवताना मात्र तसेच उघडे न ठेवता एखाद्या छोट्या कपड्यात किव्वा चांगल्या पांढर्या कागदात आपण ते ठेऊ. यावेळी ते ठेवण्यासाठी प्लास्टिकचा उपयोग करू नये. आणि आता रोज सकाळी नित्य नियमाने उठून, स्नान करून, घरी देवाची पूजा करून तो रात्री ठेवलेला मातीचा गोळा घेऊन जवळपासच्या पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन एक लोटा पाणी झाडाला अर्पण करून हा गोळा तिथेच झाडाच्या बुडाशी ठेऊन यायचे आहे.
येताना वृक्ष राजाला सुद्धा नमन करूनच घरी परततायचे आहे. आणि घरी आल्यावर आ त्मविश्वासाने आपल्या दैनंदिन कामाला लागायचे आहे. अशाप्रकारे जर आपण रोज नित्य नियमाने आणि अत्यंत शुद्ध मनाने, पवित्र मनाने आणि निर्मळ अंतःकरणाने हा उपाय केला तर त्याचे नक्कीच सुखद परिणाम आपल्याला जाणवतील. गोमाता कृपा करेल आणि आपल्या सर्व स मस्या हळूहळू सुटू लागेल.
आपण बेरोजगार असू तर आपल्या हाताला आपल्या मनासारखे काम लागेल, आपल्याला व्य सन जडले असेल तर ते हळूहळू नियंत्रणात येईल. घरी भू त पिशाच बा धा असेल, पितृ दो ष असेल, इत्यादी काही अडचणी असतील तर त्यावर हा खात्रीचा उपाय समजावा. आपण आहे त्यात अधिकाधिक मोठे मोठे होत जाऊ. आज आहोत त्या स्थितीतून अधिकाधिक प्रगती आपली होत जाईल. गोमाता आपल्यावर कृपा करेल