नमस्कार मित्रांनो,
सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये माणसाला अनेक सम’स्याला सामोरे जावं लागत आहे. मग त्यामध्ये थकवा खूप लवकर येणं, कमजोरी, निरुत्साह, सतत कफ होणे, याचबरोबर सर्वात जास्त प्रमाणामध्ये जो आ’जार सध्या जाणवत आहे. तो म्हणजे वी-र्य कमी असणे, शु-क्राणूंची संख्या कमी असणे, आणि त्यामुळे जोडीदाराबरोबर सं’बंध बनवताना भीती वाटणं, उत्साह न वाटणे, त्या गोष्टीबद्दल,
एक मनामध्ये अनामिक भीती असणं, या स’मस्या दोघांमध्येही पुरुष आणि स्त्रिया, या दोघांमध्येही जास्त प्रमाणामध्ये जाणवू लागलेला आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला अतिशय प्रचंड ताकदीचा उपाय सांगणार आहोत. याचे जे फा’यदे आहेत, ते प्रचंड आहेत. आणि सर्वाना करता येईल असा, आणि पटकन वी-र्य वाढवणारा आणि शु-क्राणूंची संख्या वाढवणारा, अतिशय सोपा उपाय आज आपण पाहणार आहोत.
या उपायासाठी आपल्याला फक्त दोन गोष्टी लागणार आहे. या उपायासाठी पहिली गोष्ट लागणार आहे, ते म्हणजे गाईचं दूध. आणि दुसरी सगळीकडे उपलब्ध असणारी, सुका मेवामधील एक गोष्ट आपल्याला लागणार आहे, ते म्हणजे गोडंबी. गोडंबी हि सुका मेवामध्ये वापरली जाते. हि अतिशय उपयुक्त बिब्बा. ज्याला आपण बिब्बा म्हणतो. या बिब्बाच्या फळामध्ये असणारी,
हि गोडंबी, आणि हि गोडंबी काजू वर्गीय वनस्पतीमधील एक वनस्पती आहे. आणि हि अतिशय उत्तम अशी वनस्पती आहे. वी-र्य आणि शु-क्राणूंची संख्या कमी असणाऱ्या व्यक्तीसाठी, ज्यांना अनामिक भीती वाटते. निरुउत्साही, थकवा अशा गोष्टी जाणवतात. असा व्यक्तीसाठी हि अतिशय उपयुक्त आहे. हि जी गोडंबी असते, ती खूप पौष्टिक असते, त्यामध्ये प्रोटीन आणि व्हिटॅमिन डी मोठ्या प्रमाणामध्ये असते.
हा उपाय आपल्याला फक्त सकाळच्या एक वेळेस करायचा आहे. सकाळी आठच्या आधी हा उपाय करायचा आहे. कारण गोडंबी हि उष्ण प्रवृत्तीची असते. त्यामुळे आपल्याला सकाळी लवकर हा उपाय करायचा आहे. कारण सकाळच्या थंडीच्या वेळी याचा जो गुण आहे, तो अतिशय उत्तमरीत्या आपल्यावर होतो. म्हणून सकाळच्या थंडीमध्ये हा उपाय आपल्याला करायचा आहे.
तर आपल्याला साधरणतः दोन ते तीन कफ दूध घ्यायचे आहे. आणि त्यामध्ये फक्त ३ ते ४ गोडंबी टाकायची आहेत. त्यापेक्षा जास्त टाकायची नाहीत. फक्त ३ ते ४ चा गोडंबी टाकायची आहेत. आणि त्याला ४ ते ५ मिनिटे मंद अ’ग्नीवर चांगले उकळून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर ते दूध प्यायचे आहे, आणि त्यामध्ये असणारी गोडंबी सुद्धा चावून खायची आहेत. हा उपाय फक्त पाच दिवस करायचा आहे.
याचा जो परिणाम आहे, तो पहिल्या दिवसापासून जाणवतो. वी-र्य आणि शु-क्राणूंची संख्या अगदी पहिल्या दिवसापासून याने वाढते. फक्त एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे हा उपाय फक्त ५ दिवस करायचा आहे. आणि याच ५ दिवसामध्ये तुम्हाला काही पथ्य पाळायची आहेत. हि पथ्य ५ दिवस आपल्याला पाळावीच लागतात.
ती पथ्य म्हणजे खारट ज्या वस्तू आहेत, म्हणजे पापड वैगरे खाणे टाळायचे आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आंबट वस्तू आहेत, म्हणजे लोणचे असेल, किंवा इतर आंबट ज्या वस्तू आहेत, त्या देखील फक्त या ५ दिवसामध्ये टाळायच्या आहेत. ५ दिवसानंतर तुम्ही त्या खाऊ शकता. आणि हिवाळ्यामध्ये फक्त पाचच दिवस हा उपाय करायचा आहे. इतका परिणामकारक हा उपाय आहे,
यामध्ये असणारे आर्युवेदिक गुणधर्मामुळे अनामिक भीती असेल, थकवा असेल, पूर्णपणे निघून जातो, मेंदूला एक प्रचंड ताकद देण्याचं काम हि गोडंबी करत असते. स्मरणशक्ती देखील याने खूप वाढते. त्याचबरोबर अनेक फा’यदे आपल्या शरी’राला होतात. फक्त ५ दिवस हा उपाय करून बघा.
टीप:- वरील लेख हा सर्वसाधारण माहितीवर आधारित आहे, याचा उपयोग करण्याआधी डॉ क्टरांनाच सल्ला अवश्य घ्यावा. आणि त्यानंतरच हा उपाय करावा. वरील माहिती कशी वाटली, हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शे’यर करा. आणि असेच लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पे ज नक्की लाइक करा.