समोरची स्त्री/पुरुष तुमच्या प्रेमात वेडा होईल..फक्त ३ विलायची ने करा हा उपाय..शास्त्रात सांगितलेला उपाय

नमस्कार मित्रांनो

बऱ्याचदा पती पत्नीमध्ये वाद होतात, काही वेळेस ते मिटतात पण काही वेळेस ते खूपच टोकाला जातात. कारण काहीही असो, पण यामध्ये त्यांच्यातील प्रेम कमी होते किंवा नष्ट होते. त्यांच्यातील नाते जिवंत राहत नाही व ते दोघेही दुखी राहतात. काही चमत्कारिक उपाय असतात ज्यांचं उपयोग करून तुम्ही तुमच्यातील प्रेम वाढवू शकता.

तुमचा संसार ज्यामुळे गोड होईल व आपसातील वै र, भांडण मिटेल. तंत्र मंत्र शास्त्रात विलायची खूपदा वापरली जाते, ती गुणकारी आहे. तसेच लवंग सुदधा वापरली जाते. तुमचं वै-वाहिक जीवन खूपच दुखी झालं असेल, तुमची प्रिय व्यक्ती तुमच्यावर रुसली असेल तर तिला परत तुमच्या आयुष्यात आणण्यासाठी फक्त 3 विलायची काम करतील.

तसेच हा उपाय तुमच्या प्रेमाला तुमच्या आयुष्यात परत खेचून आणण्यासाठी खूपच लाभदायी ठरेल. इतकेच नाही तर तुमच्या मुलांसाठी, तुमच्या प्रिय व्यक्तींना योग्य प्रकारे त्यांच्या नकळत मार्गदर्शन करण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता, याच कारण म्हणजे हल्ली मुले पालकांचं ऐकत नाही, इंटरनेट वापर सोडून त्यांना बाकी काही कळत नाही, सांगायला गेलं की भांडतात.

त्यामुळे मुलांना प्रेमळ वागण्यासाठी हा उपाय योग्य आहे परंतु याचा चुकीचा वापर करू नये. हा उपाय भलत्याच व्यक्तीला आकर्षित करण्यासाठी चुकूनही करू नका, त्याचा उलट परिणाम होऊ शकतो. यासाठी तुम्हाला 3 विलायची लागणार आहेत. त्यासाठी शुक्रवार चा दिवस उत्तम ठरेल.

त्यासाठी तुम्हाला ताज्या, पूर्ण अखंड अशा विलायची घ्या, त्या सुकलेल्या किंवा फुटलेल्या नसाव्यात. या 3 विलायची तुमच्या श रीराच्या संपर्कात येतील अशा प्रकारे कुठेही ठेवा. परंतु श रीराच्या थेट संपर्कात आल्या पाहिजेत. हा एक ऊर्जावाहक आहे ज्यामुळे तुमचं प्रेम त्या व्यक्तिपर्यंत पोचवायचे आहे.

तुमच्या श-रीरातील सुगंध, त्वचा ही त्या विलायचिला स्पर्श झाली पाहिजे जेणेकरून जेव्हा आपण ही वस्तू समोरच्या व्यक्तीसाठी वापरू तेव्हा तिला तुमच्या प्रेमाची जाणीव होईल. शुक्रवारी सकाळी स्नान केल्यापासून दिवसभर या 3 विलायची श-रीराच्या संपर्कात ठेवा.

रात्री त्या बाजूला ठेवा किंवा सोबत, दुसऱ्या दिवशी शनिवारी त्यातील 1 विलायची कोणत्याही माध्यमातून तुमच्या प्रिय व्यक्तीपर्यंत पोहचवा, जसे की चहा, गोड पदार्थ किंवा तोंडात चघळायला दिली तरी चालेल पण त्यांच्या संपर्कात ती आली पाहिजे.

रविवारी यातील दुसरी विलायची व सोमवारी तिसरी विलायची असा उपाय करा. शक्य नसल्यास एकाच वेळी तिन्ही विलायची त्यामध्ये टाका. हा उपाय जोवर परिणाम दिसत नाही तोपर्यंत करत रहा, परिणाम नक्की दिसेल. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या मनात तुमचे स्थान नक्की निर्माण होईल व तुमच्याप्रति त्याच्या भावना नक्कीच बदलतील.

असेच माहितीपूर्ण धार्मिक लेख रोज मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *