नमस्कार मित्रांनो,
कोणत्याही ऋतूत खाज, पुरळ्या, त्वचा लाल होण्याची सम’स्या उद्भवते. उन्हाळ्यात वातावरणातील तापमान वाढल्यामुळे किंवा पावसाळ्यात ओले कपडे घातल्याने त्वचेवर घाम आणि चट्टे येतात. परिणामी तीव्रतेनं खाज येते. घट्ट कपडे वापरल्यामुळे शरीराला र क्त पुरवठा होत नाही त्यामुळे फंगल इन्फे’क्शनचा त्रा स वाढत जातो.
रिंगवर्मला वै’द्यकिय भाषेत टिनिया असं म्हटलं जातं. गोल आकारात पुरळ्या येऊन खाज येते. संक्रमित व्यक्तीच्या वस्तू कपडे, टॉवेल याद्वारे इतरांना हा आ’जार होऊ शकतो. दुर्लक्ष केल्यास हा त्रा स वाढत जातो. अनेकदा ट्रिटमेंट करूनही सम’स्या दीर्घकाळ राहते. आज आम्ही तुम्हाला या सम’स्येपासून बचाव करण्याचे घरगुती उपाय सांगणार आहोत.
हे उपाय वापरून तुम्ही स्वतःला निरो’गी ठेवू शकता. मित्रांनो, अत्यंत कमी कालावधीत तुम्ही आपल्या कितीही जुनी व भयंकर असलेल्या खा ज, फंगल इन्फेक्शन ला मुळापासून नष्ट करू शकता. असं चर्मरो’ग होण्याचे मुख्य कारण आहे त्वचेची व्यवस्थित निगा न राखणे. जास्त करून खाज खुजली डाग असे इन्फेक्शन शरीरावर जास्त घाम येण्याच्या भागात होते.
कारण योग्य पद्धतीने त्या भागाला हवा मिळत नाही. हा उपाय अगदी सोपा आहे. यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला लागणार आहे नवरत्न तेल. जडीबुटी पासून बनवलेले हे नवरत्न तेल तुमच्या त्वचा वि’कारात अत्यंत लाभदायक आहे. याचा उपयोग कसा करायचा ते आज आपण पाहणार आहोत. हे तेल खूप खा’ज येण्याच्या भागावर लावले असता तुम्हाला थंड वाटून आराम मिळेल.
खूप खा’ज सुटल्याने तुमचे लक्ष कशातही लागत नाही. वेळीच लक्ष दिले नाही तर हे पसरत जाते. मित्रांनो तुम्ही याआधी देखील अनेक वेगवेगळे प्रकारचे मलम, औ’षध वापरून बघितले असतीलच. परंतु हे घटक नैसर्गिक असल्याने व उपाय घरगुती असल्याने याचा तुम्हाला कोणताही साईड इफेक्ट होत नाही. केवळ एकदाच हा उपाय केल्याने तुम्हाला खूप फरक पडतो.
यासाठी मित्रांनो एक चमचा नवरत्न तेल वाटीत घ्या. तुम्हाला किती प्रमाणात इन्फेक्शन आहे त्या नुसार कमी जास्त तेलाचे प्रमाण करावे. यामध्ये पूजेत वापरला जाणारा कापूर आपल्याला यामध्ये टाकायचा आहे. कारण यामध्ये अँटी फंगल गुणधर्म असतात. पाच सहा कापराच्या वड्या घेऊन त्याची पावडर बनवा. एक चमचा कापूर पूड होईल इतके घ्या. उरलेला कापूर व्यवस्थित हवाबंद बाटलीमध्ये बंद करून ठेवा.
सर्व प्रकारच्या त्वचेच्या तक्रारींमध्ये कापूर फायदेशीर आहे. तेल व कापूर चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्या. तिसरा घटक या उपायामध्ये लागणार आहे तो म्हणजे तुरटी. या तुरटी मुळे पिण्याचे पाणी देखील स्वच्छ होते तर आपले त्वचेचे रो ग काय चीज आहेत ? अर्धा चमचा तुरटी पावडर या मिश्रणात घाला. चमच्याने हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या.
हव असल्यास हा उपाय तुम्ही मोठ्या प्रमाणात बनवून ठेवू शकता. दिवसातून दोन वेळेस हा प्रयोग केल्याने त्वचारो’ग लवकर बरा होईल. रात्री झोपताना या मिश्रणाने तुमच्या सं’बंधित इन्फेक्टेड जागेवर लावून मसाज करा. सकाळी कोमट पाण्याने ती जागा स्वच्छ करावी. मुळापासून कोणत्याही प्रकारचा चर्मरो’ग असेल तर तो न ष्ट होईल. हा एक संसर्गजन्य रो ग असल्यामुळे याचे नीट काळजी घ्यावी.
कपडे, टॉवेल इत्यादी गोष्टी वेगळ्या ठेवा. वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घ्या. अंघोळ केल्यानंतर अंग व्यवस्थित कोरडे होऊ द्या. ओले कपडे घालण्याची चूक करू नका. हे झाले वरील उपाय आणि घ्यायची काळजी. परंतु यासोबतच आंबट वस्तूंचे सेवन कमी करा टाळले तर बरेच. आंबट वस्तू व मसालेदार पदार्थांमुळे त्वचारो’ग वाढतात. सांगितलेला उपाय आणि ही काळजी घ्या तुमचा त्वचारो’ग लवकरात लवकर बरा होईल. हा उपाय तुम्ही नक्की करून पहा.
फंगल इन्फे’क्शनपासून वाचण्यासाठी उपाय :- घट्ट कपडे घालू नका, ओले मोजे घालू नका, दररोज कपडे आणि यांना उन्हात वाळवा, नेहमी सैल आणि सुती कपडे घालणे चांगले आहे, वेळच्यावेळी नखं कापा, अॅंटी-बॅक्टे’रिअल साबणाचा वापर करा. दुसऱ्यांचे कपडे, कंगवा, टॉवेल वापरू नका. याचा उपचार मध्येच सोडू नका. नाहीतर फंगल इन्फे’क्शन होण्याची शक्यता असते.
शक्यतो ऑफीसला जाणाऱ्या स्त्रीयांनी वेस्टन पध्दतीच्या शौ’चालयाचा वापर टाळावा. कारण त्या शौ’चालयात अवयवांशी थेट संपर्क येत असतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आ’जार पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे दक्षता घेणे गरजेचे आहे. मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रीणींना देखील शेअर करायला विसरू नका.