Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

12 वीत शिकणाऱ्या मुलाची फेसबुकवर या महिलेशी झाली मैत्री..दोघेही एकमेकांना भेटायला आले अन पुढे जे घडले..महिलेने या मुलासोबतच

नमस्कार मित्रांनो,

लहान मुले असो किंवा मोठे सगळ्यांनाच सोशल मिडियाचे इतके वेड लागले आहे की, कधी एकदा ते ओपन करून पाहीन असे त्यांना होत असते. आता तुमचेच उदाहरण तुम्ही घेऊ शकता. आजच्या युगामध्ये अगदी लहान मुलांचे सुद्धा सोशल मिडीयावरती अकौंट आहेत. दहावी-बारावी ला असणारे मुले तर दिवसभर हातामध्ये मोबाईल घेऊन बसत असतात.

फेसबुकवर सुंदर मुलींचे फोटो पाहून त्यांना लगेच फ्रेंड रीक्वेस्ट पाठवणे, तिच्यासोबत चाटिंग करणे अशा गोष्टी दिवसभर मुले करत असतात. पण मित्रांनो हे सर्व करत असताना समोरची व्यक्ती आपल्या ओळखीची आहे का ? याची कोणीही खात्री करून घेत नाही. कारण ही मुले चाटिंग करण्यात एवढी गुंतलेली असतात की, अशावेळी त्यांना काहीच सुचत नाहीत.

कारण मित्रांनो एखाद्या मुलाशी एखादी मुलगी जर बोलायला लागली तर तो तिच्यामध्ये एवढा गुंतत जातो की तिच्यासोबत बोलल्याशिवाय त्याचा दिवसच जात नाही. तर मित्रांनो अशीच एक घटना १२ वी मध्ये शिकणाऱ्या मुलासोबत घडली आहे तर बघा याच्यासोबत काय झाले आहे. मित्रांनो, डोंबिवली येथे राहणारा शाळकरी १७ वर्षांचा मुलगा,

रोहनची सहा महिन्यांपूर्वी फेसबुकवर एका मुलीशी मैत्री झाली होती. त्या मुलीने तिच्या फेसबुक प्रोफाईलवर तिचे वय १८ असे लिहिले होते आणि फोटो हा एक सुंदर १८ वर्षे मुलीचा होता. मग कालांतराने मेसेंजर वरून यांच्या दोघांमध्ये गप्पा सुरू झाल्या. काही दिवसानंतर त्या दोघांनी कॉल करणे आणि एकमेकांशी फोनवर बोलणे देखील सुरू केले.

दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. ही रोहनची फेसबुक फ्रेंड घाटकोपरची होती. ती सध्या कॉलेजला जाते असे तिने रोहनला सांगितले होते. तसेच ते हळूहळू एकमेकांच्या प्रेमाबद्दल बोलू लागले. हा मुलगा तिच्यावर एवढा प्रेम करू लागला की, त्याने तिला लग्नाचे वचन देखील दिले. रोहनने तिला महिन्याभरापूर्वी भेटायला बोलावले तसे तिने त्याला होकार दिला.

लॉ’कडा’ऊन असूनही रोहन आपल्या कुटुंबाशी खोटे बोलून डोंबिवली वरून घाटकोपरला तिला भेटायला गेला होता. ही फेसबुक मैत्रीण स्टेशन वर आल्यानंतर रोहनला समजले की त्या मुलीचा फेसबुक प्रोफाइलवरील फोटो बनावट आहे. आणि ज्या मुली बरोबर त्याने मैत्री केली आहे ती सुमारे पस्तीस वर्षांची एक महिला होती. तसेच तिचे लग्न झाले होते आणि तिला दोन मुली देखील आहेत.

तिचा नवऱ्यासोबत घ ट स्फो-ट झालेला आहे. फेसबुक फ़्रेंडचे हे खरे वास्तव उघडकीस आल्यावर रोहन खूप त-णावग्रस्त झाला. त्याला काय करावे हे कळत नव्हते, आपण इतके दिवस जिच्यावर एवढे मनापासून प्रेम करत होतो ती एक लग्न झालेली महिला होती. तो इतका डि’प्रे’शनमध्ये गेला की, त्याने एके दिवशी ग ळ फा स लावून स्वतःला संपवुन घेण्याचा विचार केला.

पण त्याचे नशीब चांगले म्हणून वेळीच त्याच्या वडिलांनी त्याला रोखले व शेवटी माझ्यापर्यंत प्रकरण पोहोचले. रोहनचे वडील शिक्षक आहेत तर रोहन इयत्ता बारावीचा विद्यार्थी आहेत. समुपदेशन वेळी खुलासा केला की फेसबुकवर त्या महिलेशी मैत्री केल्यानंतर त्याने आत्तापर्यंत, ऑनलाइन शॉपिंगमधुन तिला भेटवस्तू पाठवल्या होत्या.

आता लग्न करायचं वचन दिल्यामुळे ती स्त्री त्याच्यावर दबाव आणत होती म्हणून तो अस्वस्थ झाला होता. रोहनच्या आणि त्या महिलेच्या वयात खूप मोठे अंतर असल्याने रोहन लग्न करू शकत नव्हता. त्यामुळे त्याचे समुपदेशन सुरू केले. तसेच त्या बाईला फोन करून रोहनला त्रा स न देण्याची विनंती देखील केली. आता त्या बाईनेही त्याच्याशी बोलणे बंद केले आहे,

फेसबुक वरील मैत्रीला आलेल्या या विचित्र गोष्टीना लगाम लावणे गरजेचे होते. आता रोहनला खूप पश्चाताप झालेला असून आता तो आपला संपूर्ण वेळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी वापरत आहे. पण अजूनही काही दिवस त्याचे समुपदेशन सुरू राहणार आहे. फेसबुक वर मित्र करताना सावधगिरी बाळगने खूप गरजेचे आहे.

तुम्ही तुमचा वेळ हा अभ्यास करण्यात वापरा आणि स्वतःच्या पायावर उभे राहूनच लग्नाचा विचार करा. रोहनचे सतत समुपदेशन केले जात आहे व आता तो त-णावापासून हळूहळू दूर होत आहे म्हणून तुम्ही ही वेळीच सावध व्हावे. या अप्रत्यक्ष जगात वावरताना लांबची माणसे जवळ करण्याच्या प्रयत्नात आपण आपली जवळची माणसे लांब करत चाललो आहोत, हेही तितकेच खरे आहे.

मात्र असे असले तरीही, सोशल मीडियाचा खरा अर्थ लोकांना कळाला नाही. फे’सबुक आणि इतर सो’शल साइट्सच्या माध्यमातून अनेक मित्र भेटतात. त्यामुळे का ळा च्या ओ घा त दुरावलेले अनेकजण जवळ येत आहेत. त्याचवेळी कुटुंबियांमधला संवाद कमी होत असल्याचे चित्र दिसते. स्मार्टफोनमुळे प्रत्यक्ष संवाद कमी होतो आणि लोक नेहमी फोनवरच बिझी राहतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *