Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

पोट दुखी, गुडघेदुखी, केसांतील खाज, पोट साफ न होणे, तसेच वजन कमी करण्यास किंवा इतर कोणतीही समस्या असो..

नमस्कार मित्रांनो,

आपल्याला माहित आहे की, निरो’गी राहण्यासाठी लोक हजारो वर्षांपासून अनेक घरगुती उपायांचा अवलंब करत आहेत आणि आयुर्वेदातील असेच एक तेल म्हणजे एरंडेल तेल. केस आणि त्वचेची काळजी घेण्याबरोबरच, श’रीराचे अनेक आ’जार बरे करण्याची क्षमता यात आहे. एरंडेल तेल हे वनस्पतीपासून मिळते. आपण एरंडेल तेलाचे फा’यदे आणि त्याचे उपयोग पाहणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया..

एरंडेल तेल म्हणजे काय? हे सर्वात पहिला आपण जाणून घेऊया. एरंडेल तेल हे एका वनस्पतीपासून बनवलेले जाते. आणि या एरंडेल तेलाचा औ’षध म्हणून मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. एरंडेल तेल जवळजवळ प्रत्येक आ’जार बरा करण्यासाठी वापरले जाते. डोळ्यांच्या स’मस्या, मूळव्याधी, खोकला, पोटदुखी इत्यादीं सम’स्यावर याचा विशेष उपयोग होतो.

एरंडेल तेल हे देखील कफ, वात आणि पित्त नियंत्रित करण्याचे देखील कार्य करते. याशिवाय अनेक औ’षधे बनवण्यासाठी एरंडेल तेलाचा वापर केला जातो. एरंडेल तेलाचे फा’यदे खूपच आश्चर्यचक्कीत करण्यासारखे आहेत. विविध रो’गांवर, आ’जारांवर एरंडेल तेलाचा उपयोग होतो. त्याचे फा’यदे सांगितले आहेत. चला तर मग जाणून घेऊया..

१. सू’ज कमी करण्यासाठी – श’रीराच्या कोणत्याही भागात सू’ज आली असल्यास, एरंडेल तेलाच्या म’साजमुळे हि सूज दूर होते. हात-पायांवर कुठेही सूज आलेली असेल, तर एका भांड्यात थोडेसे एरंडेल तेल घेऊन, ते थोडेसे गरम करून घ्यावे. आणि हे कोमट तेल सु’जलेल्या भागावर हाताने लावा आणि हळुवारपणे म’साज करा. या एरंडेल तेलात रिसिनोलिक नावाचे असिड असते. जे सूज दूर करण्यास मदत करते.

२.वे’दनेपासून आराम मिळतो – सूज कमी करण्याव्यतिरिक्त, एरंडेल तेल श’रीराच्या स्नायूंमधील वे’दना कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. गुडघे, मान, सांधेदुखी, कोपर इत्यादींच्या स्नायूंमध्ये नेहमी दुखत असल्यास, एरंडाच्या तेलात दोन लसणाच्या पाकळ्या टाकून, आणि त्याला गरम करून, हे तेल जिथे दुखत आहे किंवा वे’दना होत आहे, अशा भागावर लावावे.

एरंडेल तेल रोज लावल्याने वे’दना नक्कीच कमी होतील. ३.बद्धकोष्ठता आणि पोट साफ होणे – अनेकांना पोट साफ न होण्याची स’मस्या असते. जर तुम्ही देखील बद्धकोष्ठताच्या सम’स्येने त्र’स्त असाल, तर एरंडेल तेल एक चमत्कारिक औ’षध आहे. ज्यांचे पोट साफ नाही, त्यांनी रोज रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा एरंडेल तेल प्यावे. याचे सेवन तुम्ही दुधासोबत देखील करू शकता.

एरंडेल तेलात लेक्स’टिव असते. आणि याच्या सेवनाने तुमचे पोट नक्कीच साफ होईल. ४.वजन कमी करण्यासाठी – एरंडेल तेलाचा वापर हा, जर तुम्ही अनावश्यक चरबीमुळे आणि वाढत्या वजनामुळे त्र’स्त असाल, तर वजन कमी करण्यासाठी दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवा, आणि या पाण्यात आले टाकून, हे पाणी उकळा. हे पाणी अर्धे झाल्यावर गॅस बंद करून,

एका भांड्यात पाणी गा’ळून घ्या. यानंतर या पाण्यात ग्रीन टी आणि एरंडेल तेलाचे काही थेंब मिसळा आणि हे पाणी रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या. हा उपाय नियमित केल्याने वजन कमी होईल. ५.सर्दी-खोकल्यामध्ये एरंडेल तेलाचा उपयोग – सर्दी-खोकल्यावर एरंडेल तेलाचा वापर केल्यास लगेच यापासून आराम मिळतो. यासाठी एरंडेल तेल गरम करून, हे गरम तेल नाक व छातीवर लावावे.

असे केल्याने नाक साफ होईल आणि सर्दी-खोकल्यापासून आराम मिळेल. ६.केसांसाठी फाय’देशीर- केसांच्या आ’रोग्यासाठी एरंडेल तेल खूप उपयुक्त आहे. हे तेल केसांना योग्य पोषण देते. या तेलामध्ये लि’नो’लिक ऍसिडसह ओमेगा 6 आणि फॅटी ऍसिड असतात. जे टा’ळूमध्ये र’क्तप्रवाह सुरळीत करून, केसांचे आरो’ग्य सुधारते. केसांना एरंडेल तेल लावल्याने केसांचे पोषण होते.

आणि केसांची वाढ होण्यास मदत होते. याशिवाय जर केसांमध्ये कोंडा आणि बॅक्टेरियाचा कोणताही सं’सर्ग होत असेल, तर एका भांड्यात थोडे खोबरेल तेल घेऊन, त्यात एरंडेल तेल मिसळा. हे दोन्ही तेल चांगले मिसळा आणि केसांना लावा. असे केल्याने केसांमधील कोंडासारखी स’मस्या दूर होते. तसेच केस ग’ळणे देखील बंद होते. तसेच केसांमध्ये सुटणारी खा’ज ते देखील बंद होते.

पोटदुखी किंवा अपचन होत असल्यास एरंडेल तेल खूप फाय’देशीर ठरू शकते. एरंडेल तेल बें’बीत टाकून मा’लिश केल्याने आराम मिळतो. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी बें’बीमध्ये एरंडेल तेलाचे 10-15 थेंब टाकून, त्यानंतर पोटावर आणि ओटीपो’टावर म’साज करा. यामुळे तुमचा त्रा’स कमी होईल. एरंडेल तेल कोणत्याही मे’डिकल आणि आयुर्वेदिक दुकानात सहज मिळते.

टीप:- वरील लेख हा सर्वसाधारण माहितीवर आधारित आहे, याचा उपयोग करण्याआधी डॉ क्टरांनाच सल्ला अवश्य घ्यावा. आणि त्यानंतरच हा उपाय करावा. वरील माहिती कशी वाटली, हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शे’यर करा. आणि असेच लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पे ज नक्की लाइक करा.