नमस्कार मित्रांनो,
मानवी श रीरात मू त्र पिंडात मध्ये किंवा ल घवी करण्याच्या मार्गात तयार होणाऱ्या स्फ टिकजन्य पदार्थाला मु तखडा म्हणतात. ल घवीतील न विरघळलेला हा कठीण पदार्थ, ज्यावेळी एका ठिकाणी जमा होतात. त्यावेळी हा मु तखडा तयार होतो. हा खडा खुपच वेद नादायक असतो. यामुळे आपल्या पोटात खूप दु खू लागते.
तसेच अनेक प्रकारचे त्रा स आपल्याला या मु तखड्यामुळे होत असतो. ज्या व्यक्तींच्या र क्तातील यु रिक अॅ सिडचे प्रमाण जास्त असते, त्या व्यक्तीला मु तखडा होण्याची शक्यता जास्त असते. तसेच पाणी पिण्याचे प्रमाण कमी असणे, शिवाय ल घवी होण्याचे प्रमाण देखील कमी झाल्याने मु तखडा तयार होत असतो.
श्रम, व्यायाम या कारणांनी देखील आपल्या श रीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने देखील मु तखडा तयार होत असतो. या आ जारावर आपल्या आयुर्वेदात काही घरगुती उपाय सांगितले आहेत. ते आज आपण जाणून घेणार आहोत. कॅल्शि यम, यु रिक ऍ सिड किंवा अन्य कोणत्याही क्षाराची कि डनी स्टोन बाहेर काढण्यासाठी,
मित्रांनो तुम्हाला हा घरगुती उपाय फक्त १० दिवस करायचा आहे. यामुळे तुम्हाला निश्चितच आराम पडेल. चला तर मग जाणून घेऊया. हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे? या मु तखड्यापासून आपल्याला सुटका करून घेण्यासाठी, या घरगुती उपाय बनवण्यासाठी आपल्याला फक्त दोन पदार्थ किंवा वस्तू लागणार आहे.
आणि या वस्तू आपल्याला अगदी सहजपणे सगळीकडे उपलब्ध होतात. त्यामधीलच पहिला घटक म्हणजे शेवग्याची झाडाची पाने. शेवग्याची शेंगाची भाजी आपल्यातले अनेकजण खूप आवडीने खात असतात. पण त्याच शेवग्याची झाडांची पाने देखील अनेक आ जा रांवर किंवा रो गांवर औ षध म्हणून खूप फा यदेशीर ठरते.
या पानांमधील असणारे पोषक घटक हे मु तखडा वितळवण्यासाठी तसेच बाहेर टाकण्यासाठी खूप उपयुक्त ठरते. तुम्हाला ऑ प रेशन करायला सांगितले असेल तर, काही घरगुती उपाय करणे हा एकमेव मार्ग तुमच्या समोर असतो. यासाठी तुम्ही असे साधे आणि सोपे घरगुती उपाय करू शकता. कारण ऑ प रेशन केल्यानंतर देखील असे काही मु तखडे पुन्हा पुन्हा होत असतात.
आपल्याला साधारपणे १५ ग्रॅम एवढी शेवग्याची ताजी पाने घ्यायची आहे, आणि त्यानंतर आपल्याला मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुऊन एका भांड्यात हि पाने टाकायची आहेत. आणि भांड्यात आपल्याला एक ग्लास पाणी टाकायचे आहे. आपल्याला या शेवग्याच्या झाडांच्या पानांचा काढा बनवायचा आहे.
आणि त्यानंतर हे पाणी आपल्याला अर्धे होईपर्यंत उकळायचे आहे. मु तखड्याचा त्रा स थांबवण्यासाठी तुम्हाला काही पथ्य देखील पाळणे, खूप गरजेचे आणि आवश्यक असते. आणि त्यानंतर ते गर म पाणी, थोडे थंड होऊ द्यायचे आहे. त्यानंतर ते आपल्याला गा ळणीच्या सहाय्याने गा ळून घ्यायचे आहे. या नंतर आपल्याला दुसरा पदार्थ लागणार तो म्हणजे बेकिंग सोडा म्हणजेच खाण्याचा सोडा.
हा खाण्याचा सोडा आपल्याला चिमुटभर या मिश्रणात टाकायचा आहे. नंतर हे मिश्रण आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करायचे आहे. हे मिश्रण दररोज सकाळी उपाशीपोटी आणि संध्याकाळी अर्धा तास झोपण्याच्या आधी आपल्याला घ्यायचे आहे . हा उपाय करण्यासाठी तुम्ही एकदाच मिश्रण किंवा काढा बनवून ठेऊ शकता.
बनवलेला काढा तुम्ही दोन ते तीन दिवस वापरू शकता. हा काढा पिण्यापूर्वी तुम्हाला सोडा त्यामध्ये टाकायचा आहे. असे जर तुम्ही केले तर, कितीही मोठा खडा लवकरच वितळून जातो. तसेच या उपायाने कोणतेही यु रीन इ न्फे क्शन देखील बरे होते, म्हणून हा उपाय तुम्ही जरूर करा आणि आपल्या आ रोग्याची काळजी घ्या.
टीप:- वरील लेख हा सर्वसाधारण माहितीवर आधारित आहे, याचा उपयोग करण्याआधी डॉ क्टरांनाच सल्ला अवश्य घ्यावा, आणि त्यानंतरच हा उपाय करावा. वरील माहिती कशी वाटली, हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. आणि असेच लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.