एखादी व्यक्ती तुम्हाला आवडत असेल, ती व्यक्ती तुमची व्हावी अशी मनोमन तुमची इच्छा आहे, अशावेळी वशीकरणाचा हा उपाय एकदा करून पहा. या वशीकरणाच्या उपायांमध्ये एवढी शक्ती आहे की हा उपाय केल्यानंतर काही मिनिटातच समोरची व्यक्ती तुमचा विचार करू लागते आणि हळूहळू त्या व्यक्तीला तुमच्याविषयी आकर्षण होऊ लागते.
मित्रांनो प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात त्याचप्रमाणे या वशीकरण उपायाचा वापर तुम्ही चांगल्या कामासाठी करू शकता व वाईट कामासाठी सुद्धा करू शकता त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की हा उपाय तुम्ही चांगल्या गोष्टी साठी करा. जर तुमची मुले तुमचं ऐकत नसतील, वाईट मार्गाला लागलेली असतील, वाईट संगतीत राहत असतील तर अशा मुलांना पुन्हा एकदा चांगलं बनवण्यासाठी तुम्ही या उपायाचा वापर करू शकता.
वैवाहिक जीवनामध्ये पती किंवा पत्नी दुसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होत असतील आणि याचा संसारावर वाईट परिणाम होत असेल तर तुमचा संसार वाचवण्यासाठी तुम्ही तुमच्या जीवनसाथी वर या वशीकरणाचा उपाय करू शकता. तुम्हाला एखादी व्यक्ती अतिशय प्रिय असेल परंतु त्या व्यक्तीला तुमची किंमत नसेल, तुमची एखाद्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम असेल आणि तुम्ही त्या व्यक्तीला मनातील गोष्ट बोलून दाखवू शकत नसाल अश्या वेळी हा उपाय तुम्हाला मदत करेल.
तुझ्या व्यक्तीसाठी आपण हा उपाय करतो तो गेल्यानंतर त्या व्यक्तीचे मन व बुद्धी बदलते आणि ती व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित होते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला धोतऱ्याचे पान लागणार आहे, धोत्र्याची दोन फुले आणि दोन अख्खी लवंग, थोडेसे कुंकू, एक रक्षा सूत्र (आपण हातामध्ये लाल किंवा पिवळ्या रंगाचा दोरा परिधान करतो तो दोरा).
जर तुमच्याकडे रक्षा सूत्र नसेल तर एक पांढरा दोरा घेऊन तो हळदीमध्ये किंवा कुंकवा मध्ये व्यवस्थित घोळवून घ्या. त्यानंतर आपल्याला एक लाल रंगाचा पेन लागणार आहे. या उपायाची विधी आता आपण पाहूया.
सर्वप्रथम आसनावर बसा. हा उपाय करत असताना तुम्ही ज्या व्यक्तीसाठी हा उपाय करत आहात त्या व्यक्तीचा विचार तुमच्या मनामध्ये सतत ठेवा.
धोत्र्याचे पान घेऊन त्या पानावर त्या व्यक्तीचे नाव लिहा त्या नंतर नावाखाली अधिक चे चिन्ह काढा या चिन्हाच्या खाली तुम्ही स्वतःचे नाव लिहा. नाव लिहिलेले पान जमिनीवर ठेवा आणि त्यावर दोन अख्खे लवंग ठेवा, या लवंगावर थोडेसे कुंकू शिंपडा त्या नंतर या पानाची नीट घडी घालायची आहे.
घडी घातल्यानंतर जे रक्षा सूत्र आहे म्हणजेच जो धागा तुम्ही बनवला आहे तो धागा या घडीला गुंडाळायचा आहे आणि सात गाठ मारायच्या आहेत. ही पानाची घडी उजव्या हातात मूठ बंद करून ठेवायची आहे त्या नंतर समोरच्या व्यक्ती कडून तुम्हाला जे हवंय ते मिळू लागलेल आहे असे पाच मिनिट चिंतन करायचे आहे.
हे केल्या नंतर जवळपास असलेल्या पिंपळाच्या झाडाकडे जाऊन त्या झाडाच्या फांदीला ही पानाची घडी बांधायची आहे आणि दोन धोत ऱ्याची फुले अर्पण करायची आहेत. तुमच्या आजूबाजूला जर पिंपळाचे झाड नसेल तर नदीकाठी, तलावाकाठी किंवा कोणत्याही जल स्त्रोतांचा काठी ही पानाची घडी ठेऊन दोन धोतऱ्याची फुले अर्पण करायची आहेत.
हा वशीकरण उपाय जर आपण चांगल्या हेतूने केला तर समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये तुमच्या विषयी विचार चालू होतात.अशा वेळी तुम्ही त्या व्यक्ती सोबत चांगले वागा. थोड्या दिवसातच ती व्यक्ती तुमचं ऐकू लागेल.