नमस्कार मित्रांनो,
नोव्हेंबर 2022 महीना सुरू झालेला आहे. आणि प्रत्येकजण आप आपल्या राशीनुसार कुंडली जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. वर्षातील हा महिना तुमच्यासाठी कसा असेल? हे जाणून घेण्याची तुम्हालाही उत्सुकता असेल. चला जाणून घेऊया, हा नोव्हेंबर महिना धनु राशींसाठी कसा असणार आहे? आर्थिकदृष्ट्या हा महिना तुमच्यासाठी खूपच शुभ असणार आहे. आणि तुमची रखडलेली कामे पूर्ण देखील होणार आहेत.
जर तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील, तर ते या महिन्यात परत मिळतील, ज्यामुळे घरात सुख-समृद्धी येईल. तुम्हाला तुमच्या व्यवसायात भरपूर यश मिळेल आणि तुम्हाला तुमच्या व्यवसायात तुमच्या मित्रांचे सहकार्यही मिळेल. तुमच्याबाबत समा’जात सकारात्मक वातावरण राहील. धनु राशीच्या लोकांना कुटुंबामध्ये एखादी महत्वाची गोष्ट बोलताना विचार करून बोलावे लागेल. जर तुम्ही असे केले नाही,
तर तुमच्या बोलण्याने घरातील इतर सदस्यांना त्रा’स होऊ शकतो. त्यांना तुमच्या बोलण्याने दुःख होऊ शकते. कौटुंबिक वातावरण खराब होऊ शकते. वाणीवर नियंत्रण असेल, तर कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि सौहार्द राहील आणि वातावरण अनुकूल राहील. कुटूंबातील कामामध्ये तुम्हाला भाऊ-बहिणींचे सहकार्य मिळेल. पण कुटुंबाला काही आव्हा’नांचाही सामना करावा लागू शकतो. आणि व्यावसायिक करारांमध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे.
या महिन्यात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा आणि कोणतीही नवीन तडजोड करणे टाळा. कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला ऐका आणि त्याचा विचार करा. या राशीचे लोक जे नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना मित्रांचे सहकार्य मिळेल आणि कुठूनही चांगल्या ऑफर्स मिळू शकतात. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी कृपया तुमच्या पालकांचा किंवा वडीलधाऱ्यांचा सल्ला घ्या. या महिन्यात लांबचा प्रवास होण्याची शक्यता आहे.
करिअरच्या दृष्टीने नोव्हेंबर महिना धनु राशीच्या लोकांसाठी रो’मांचक राहील. करिअरमध्ये चांगले परिणाम मिळतील. नोकरदार लोकांसाठी हा महिना खूप चांगला जाणार आहे. या राशीच्या लोकांना नोकरीत बढती मिळू शकते. तसेच पगार वाढू शकतो. जे लोक खूप दिवसांपासून नोकरीच्या शोधात आहेत. त्यांना या महिन्यात यश मिळू शकते. सर’कारी नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना अतिशय अनुकूल असणार आहे.
या महिन्यातही आवक वाढण्याची शक्यता आहे. तुमच्या गोड वागण्याने कुटुंबातील सदस्य तुमच्याकडे आ’कर्षित होतील आणि ते तुमच्या बोलण्याने प्रभावित होतील. घरात सुख-शांतीचे वातावरण असेल आणि तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत बाहेर जाण्याची योजना करू शकता. नोव्हेंबर महिना धनु राशीसाठी प्रेम आणि वै’वाहिक जी’वनात चढ-उतारांचा महिना असू शकतो. ग्र’हांच्या स्थितीमुळे तुमच्या जोडीदाराशी मतभे’द होऊ शकतात.
दोघांमध्ये अनेक गै’रसमज होऊ शकतात. त्यामुळे या राशीच्या लोकांनी एखाद्या गोष्टीच्या तळापर्यंत पोहोचेपर्यंत, कोणत्याही अ’फवेवर विश्वास ठेवू नये. वैवा’हिक जी’वनासाठी हा काळ अतिशय आनंददायी असणार आहे. या राशीच्या लोकांना त्यांच्या वैयक्तिक जी’वनात तसेच व्यावसायिक क्षेत्रात जोडीदाराची पूर्ण साथ मिळेल. जोडीदाराच्या मदतीने या महिन्यात उत्पन्न वाढू शकते. तुम्ही अवि’वाहित असाल आणि एखाद्याच्या प्रेमात असाल,
तर हा महिना तुमच्यासाठी खूप अनुकूल आहे. त्यामुळे त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोला. घरात तुमच्या ल’ग्नाची चर्चा होईल. तुम्हाला ल’ग्नाचा प्रस्ताव देखील येऊ शकतो. नोव्हेंबरचा तिसरा आठवडा खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण या महिन्यात तुम्हाला आ’जाराशी संबं’धित अनेक सम’स्यांना सामोरे जावे लागू शकते. या महिन्यात तुमच्यावर कामाचा खूप ता’ण असेल, त्यामुळे जास्त ता’णामुळे, तुमचा मान’सिक ता’ण वाढण्याची शक्यता आहे.
पण, तिसर्या आठवड्यात चांगल्या गोष्टी घडू लागतील आणि तुमचा त’णाव दूर होईल आणि तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक आनंदी आणि निरो’गी व्हाल. अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमच्या श’रीराला सकाळ किंवा संध्याकाळी व्यायामाची सवय लावली तर, ते तुमच्या आ’रोग्यासाठी खूप चांगले राहील. हा महिना तुम्हाला मान’सिक तजेला देईल आणि तुमच्यासाठी नवीन कल्पना घेऊन येईल. महिन्याच्या मध्यात काही कारणाने त्रा’स होईल,
पण ते फार काळ टिकणार नाही. नोव्हेंबर महिन्यासाठी धनु राशीचा शुभ अंक ५ असेल. त्यामुळे या महिन्यात ५ अंकला प्राधान्य द्या. नोव्हेंबर महिन्यासाठी धनु राशीचा शुभ रंग निळा असेल. त्यामुळे या महिन्यात निळ्या रंगाला प्राधान्य द्या. टीप:- वरील माहिती सा’माजिक आणि धा’र्मिक श्र’द्धांच्या आधारे देण्यात आली आहे. आमचा उद्देश कोणत्याही अं’धश्र’द्धेचा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. यावरून कोणीही दिशाभूल करू नये. वरील माहिती आवडल्यास ला’ईक आणि कमेंट करा धन्यवाद. माहिती आवडल्यास तुमच्या मित्रपरिवाराला शे’अर करायला अजिबात विसरू नका.