Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

घरामध्ये धनप्राप्तीसाठी या ठिकाणी जाळा फक्त कापूर भरपूर पैसा भेटेल : श्री स्वामी समर्थ

नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कि आपल्या घरामध्ये कापूर जाळल्याने आपल्याला त्याचे काय काय फायदे होऊ शकतात या बद्दल स्वामिनी हे उपाय सांगितले आहेत. मित्रांनो  आपल्याला अचानक धनप्राप्तीसाठी तसेच आपल्या घरांमध्ये प्रचंड पैसा येण्यासाठी एका साध्या सोप्या तोटक्या विषयी माहिती आपण आजच्या या विशेष लेखांमध्ये घेणार आहोत.

मित्रांनो  काही उपाय असे आहेत ते आपण श्रद्धेने आणि विश्वासाने केल्यास आपणाला अपेक्षित यश प्राप्त होते आणि हे उपाय  खर्चिकही नसतात. लाखो लोकांनी याचा वापर करून धन लाभ करून घेतला आहे.मित्रांनो हा धनलाभ आपणाला कुठल्याही पद्धतीने होऊ शकतो.

मित्रांनो  याबाबत उदाहरणच सांगायचे झाले तर आपण करत असलेल्या कामाचा एकदमच कुठून तरी मोठा मोबदला मिळतो. अथवा काहीतरी अशा मोठ्या संधी प्राप्त होतात तिच्यामुळे आपणाकडे पैशाचा पाऊस पडण्यास सुरुवात होते. धनलाभ होतो याचा अर्थ असा नाही की तुम्हाला कोठेतरी गुप्तधन वगैरे सापडेल आणि तुम्ही रात्रीतून श्रीमंत व्हाल.

मित्रांनो अशा प्रकारचे अंधश्रद्धाचे तोटके आम्ही कधी सांगत नाही.फारसे विषयांतर न करता आपण आजचा जो तोटका आहे त्याची माहिती घेऊ.घरात कापूर जाळायचा आहे. आणि धनलाभ करून घ्यायचा आहे. आता या लेखांमध्ये आपण ही कृती कशी करायची कधी करायची आणि यासाठी आपणाला काय काय सामग्री लागेल याची माहिती घेऊ.

मित्रांनो हा उपाय करताना आपणाला कापराच्या दोन ते तीन वड्या, दोन गुलाबाची फुलं, दुर्गा मातेची प्रतिमा इत्यादी सामग्री लागेल.ही सामग्री अत्यंत नाममात्र दरामध्ये आपणाला सहज उपलब्ध होऊ शकते अथवा घरात ही उपलब्ध असू शकते. नसल्यास बाजारातून खरेदी करणार असल्यास ती अगदी मनोभावे व श्रद्धेने खरेदी करून आनंदाने घरी आणावी हा तोडगा करताना आपण नेहमी प्रसन्न आनंदी तसेच श्रद्धेने करावे.

मित्रांनो  आपण जितक्या श्रद्धेने ही सर्व कृती करता इतका जास्तीत जास्त फायदा आपणाला यातून मिळत असतो. हा तोटका वर्षातून कुठल्याही दिवशी केला तरी चालेल. याला कोणताही निश्चित वार अथवा तारीख नाही. मात्र हा तोटका करण्याची वेळ ही दिवसभरातील सायंकाळी च्या वेळी करणे आवश्यक आहे.

मित्रांनो  यामधील हा उपाय  करताना सुरुवातीला आपण स्वच्छ स्नान करावे. स्नान करणे शक्य नसल्यास स्वच्छ हात पाय धुऊन पूजा करण्यासाठी बसावे. सुरुवातीला आपण बसताना आपण कुठल्याही एका आसन अथवा काहीतरी चांगले अंथरूण बसावे.यानंतर आपल्यासमोर दुर्गा मातेची प्रतिमा ठेवावी.

प्रतिमा उपलब्ध नसल्यास आपल्या मोबाईलवर प्रतिमा उघडून तिथे आपला मोबाईल समोर ठेवावा. यानंतर मनोभावे हळदीकुंकू वाहून माता दुर्गेची पूजा करावी.पूजा करताना तुपाचा अथवा तेलाचा दिवा लावावा सोबत 2 अगरबत्ती पेटवून ठेवाव्यात. दिवा शक्यतो तूपाचच झाल्यास आपणाला लवकर सिद्धी प्राप्त होते कारण गाईचे तूप हे नेहमीच पवित्र मानले जाते हे आपणा सर्वांना माहितीच आहे.

यानंतर एक गुलाब फुल माता दुर्गा च्या प्रतिमेस अर्पण करावे.तर दुसरे गुलाबाचे फुल माता दुर्गाच्या प्रतिमेसमोर एक प्लेट ठेवून त्या फ्लॅटमध्ये ठेवावे आणि त्या गुलाबाच्या फुलावर कापराच्या दोन ते तीन वड्या जाळून टाकाव्यात. यावेळी कापूर पेटलेला असल्याने गुलाबाची फुलांची काही पाकळ्या जळतील.

मित्रांनो   यानंतर पुन्हा जे जळाल्यानंतर राहिलेले गुलाबाचे फुल असते ते माता दुर्गाला अर्पण करा.यावेळी मनोभावे प्रार्थना करत तुमच्या असलेल्या इच्छा आकांक्षा मागून घ्या त्या पूर्ण करण्याची ताकद त्या दुर्गामाते कडून मागून घ्या.मित्रांनो यामुळे अनेक जणांना फायदा झाला आहे तुम्ही एकदा करूनच पहा पूर्ण श्रद्धेने तुम्हालाही यश नक्कीच मिळेल.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धा-र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध-श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *