विजयादशमी – या राशींना लागणार लॉटरी…पुढील १० वर्ष राजयोग..

मित्रांनो ऑक्टोबर 2022 या काळात बनत असलेली ग्रहदशा या पाच राशींसाठी अतिशय लाभदायक ठरण्याचे संकेत आहेत या महिन्यात एकुण 3 ग्रह मार्गी होणार असुन 4 ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत ग्रहांच्या बनतं असलेल्या या स्थितीचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव या पाच राशीवर दिसून येण्याचे संकेत आहेत.

ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, काही राशीचे लोक असे आहेत ज्यांच्या कुं’डलीतील ग्रह व नक्षत्रांची स्थिती शुभ आहे. साक्षात आई तुळजाभवानीची कृ’पा या राशीवर होणार आहे आणि या राशीच्या लोकांच्या जीवनात आनंदाचे क्षण येणार आहेत. पण, या भाग्यवान राशीचे लोक कोण आहेत? त्यांच्याबद्दल आज आपण जाणून घेऊया.

मेष : या राशीच्या लोकांना अचानक पैसे मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढू शकतात आणि नोकरीत बढती मिळण्याची दाट शक्यता आहे. या मेष राशी वर भवानी मातेची विशेष कृपा होणार आहे. मेष राशीच्या लोकांची इच्छाशक्ती खूप प्रबळ असते. देवीच्या कृपेने आर्थिक बाजू मेष राशीच्या लोकांची प्रबळ होते. मेष राशीचे लोक निडर व खूप धैर्यवान असतात. या राशीवर देवीची कृपा होणार आहे त्यामुळे या राशीतील लोकांना धनसंपत्ती पैसा अफाट मिळणार आहे.

सिंह : आर्थिक दृष्टिकोनातून ऑक्टोबर महिना तुमच्यासाठी शुभ राहील. आर्थिक स्थिती सुधारेल. उत्पन्न वाढेल. वैयक्तिक प्रयत्नातूनही आर्थिक प्रगती होऊ शकते. मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार देवीच्या कृपेने सिंह राशी चे लोक अनेक समस्यांपासून दूर राहतील. सिंह राशीच्या लोकांची‌ आर्थिक बाजूही मजबूत असेल. नोकरी-व्यवसायात खूप यश प्राप्त करणार. या राशीचे लोक खूप बुद्धिमान असतात. सिंह राशीच्या लोकांचा स्वभाव सरळ असतो. हे लोक देवीच्या कृपेमुळे खूप भाग्यवान ठरतील.

कुंभ : या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. कमी कष्टातही जास्त लाभ मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढेल. ऑक्टोबर महिना आर्थिकदृष्ट्या तुमच्यासाठी अनुकूल राहील. व्यवसायात अनपेक्षित फायदा होऊ शकतो. परदेशातून पैसा येण्याची शक्यता आहे.

उद्या पासून कुंभ राशीच्या लोकांना देवीच्या कृपेने कामात लवकर यश मिळेल. कुंभ राशीच्या लोकांवर स्वामींची विशेष कृपा राहील. कुंभ राशीच्या लोकांना देवीच्या कृपेमुळे पैशाची कमतरता भासणार नाही. कुंभ राशीचे लोक खूप दयाळू असतात. कायम इतरांना मदत करण्यासाठी तयार असतात. हे लोक खूप भाग्यवान व श्रीमंत ठरणार आहेत.

वृश्चिक : वृश्चिक राशीमध्ये उत्पन्नाची जोरदार शक्यता आहे. मात्र, या महिन्यात तुमच्या खर्चातही वाढ होईल. परदेशाशी संबंधित कोणताही व्यवसाय तुमचे उत्पन्न वाढवेल. वृश्चिक राशीच्या लोकांना देवी आशीर्वाद देईल. त्यामुळे त्यांना कोणत्याही कामात अडथळा येत नाही. नोकरीत पदोन्नती होईल. वृश्चिक राशीच्या लोकांची आर्थिक बाजू मजबूत असते व ते कायम इतरांना मदत करण्यासाठी तयार असतात. या राशीचे लोक हे फार दयाळू असतात.

धनु : मालमत्तेशी सं-बंधित लोकांना हा महिना लाभ देईल. तुमच्या मालमत्तेत नफा आणि उत्पन्नात वाढ होईल. जे व्यवसाय करत आहेत त्यांच्यासाठी ऑक्टोबर महिना लाभदायक ठरेल.