दा’रूची नशा एका मिनिटात उतरवणारी चमत्कारी वनस्पती.. मु-त्राशयाचे इन्फेक्शन, कॅन्सर वर जबरदस्त उपाय..

नमस्कार मित्रांनो,

आज आपण जे फळ पाहणार आहोत याला “करवंद” असे म्हणतात. करवंदे एक काटेरी झुडूप आहे. ही एक आपोआप उगवणारी वनस्पती आहे. याला इंग्रजीमध्ये करंदा असं म्हणतात. तर याच शास्त्रीय नाव आहे कॅरीसा कंजेस्टा. महाराष्ट्रात पश्चिम घाटामध्ये डोंगराळ भागांमध्ये ही आपोआप उगवणारी वनस्पती आहे. याची जर हिरवी फळ तुम्ही तोडली,

तर त्याच्यामधून पांढरा चिक निघतो. ही फळ पिकल्यानंतर थोडीशी आंबट गोड लागतात. याची चटणी, ज्यूस आणि लोणचं सुद्धा करून खाल्ल जात. आयुर्वेदिक दृष्टीने ही अतिशय उपयुक्त अशी वनस्पती आहे. याचे आयुर्वेदिक फायदे जे आहेत ते आज आपण पाहणार आहोत. करवंदाला डोंगरची काळी मैना सुद्धा म्हटल जात.

यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पोषण तत्व असतात. अँटिऑक्सिडंट असतात त्यामुळे त्याला सुपरफुड सुद्धा म्हटलं जातं. दा-रूचे व्यसन बऱ्याच जणांना असत, दा’रू पिऊन घरी येऊन इतर माणसाला त्रास देतात अशा व्यक्तींना जर याचा ज्यूस करून दिला तर दुसऱ्या मिनिटाला त्याची उतरून जाते. उन्हाळ्यामध्ये या करवंदाचा ज्यूस आणि,

कोकम ज्यूस हा वापरला पाहिजे यांनी शरीरामधली उष्णता निघून जाते. करवंदा मध्ये असणारे बी एस सी म्हणजेच प्रोइथोकेनेडित असते जे तुमच्या मू-त्राशयाच्या आतील जी भिंत आहे त्याच्यावर असणार बॅक्टेरियल इन्फे’क्शन पूर्णपणे काढून टाकतात. यु-रिनरी इन्फेक्शन झालेल असत ज्याला आपण म्हणतो ल-घवी करताना जळजळ होते ती पूर्णपणे काढून टाकतो.

फार मोठे संशोधन अमेरिकेमध्ये सुद्धा झालेला आहे, याच्या गोळ्या सुद्धा त्यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. ज्या तुमच्या मू-त्राशयाच्या इन्फे’कशन वर चालतात. कसल्याही पद्धतीचे युरि-नरी इन्फे’क्शन जर असेल तर याच्या सेवनाने याचा रस जरी तुम्ही दोन-तीन दिवस प्यायला किंवा हे कच्चे खाल्ले किंवा पिकलेली जरी करवंद खाल्ली तरी त्याच्यातून तुमचं ते प्रॉब्लेम निघून जातो.

याचा रस पिल्याने तुमच्या शरीरामधलं जे चांगलं कोलेस्ट्रॉल असतं, त्याची मात्रा जी आहे ती वाढते. याच्यामध्ये असणाऱ्या घटकामुळे र’क्तदाब जो आहे तो तुमचा नियंत्रणामध्ये येतो. त्याचबरोबर चांगल्या कोलेस्ट्रॉलचे मात्रा वाढल्यामुळे तुमचा ह्रदय रोगाचा धोका सुद्धा याच्या सेवनाने निघून जातो. प्रोस्टेट कॅन्सर, लिव्हर कॅन्सर, स्त’न कॅन्सर असेल किंवा,

अं-डाश’याचा कॅन्सर असेल या सर्व कॅन्सरवर या करवंदाचा खूप महत्त्वाचा उपयोग होतो. तुमचं तोंडाचा आरोग्य आणि दाताचे आरोग्य आहे ते चांगलं राहतं. यातील अँटिऑक्सिडंट हे विविध प्रकारच्या अवयवामध्ये तुमच्या समन्वय आणतात त्यामुळे तुमची स्मरणशक्ती सुद्धा चांगली राहण्यासाठी याचा उपयोग होतो. त्याचबरोबर करवंद जे आहे ते शरीरामध्ये जमलेल फॅट कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त असतात.

याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायबर असतात ज्यामुळे तुम्ही एकदा रस जर घेतला तर तुम्हाला बऱ्याच वेळा भूक लागत नाही त्यामुळे तुमचं वजन सुद्धा कमी करण्यासाठी या करवंदाचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापर होतो. याच्या सेवनाने रो’ग प्रतिकार शक्ती सुद्धा वाढते. कारण याच्या मध्ये अँटी ऑक्साईडन्ट असतात जे तुमची रो’ग प्रतिकार शक्ती वाढवतात.

तुम्ही छोट्या-छोट्या आ-जारांना सतत बळी पडत असाल तर या करवंदाची चटणी असेल, त्याची भाजी असेल, याचा रस असेल किंवा पिकलेली करवंद असतील त्याचं सेवन तुम्ही आवश्यक करायला पाहिजे. ग-र्भवती माता, स्त’नपान करणाऱ्या महिला यांनी करवंदाचे सेवन कमी करायला पाहिजे. मातांनी जर हे करवांदाच सेवन केलं तर त्या मातेला आणि बाळाला खोकला येण्याचा संभव असतो. फुकट मध्ये उपलब्ध होणार फळ आहे याचा वापर तुम्ही अवश्य करा.

टीप :- मित्रांनो वरील माहिती ही सर्वसामन्य माहितीच्या आधारे देण्यात आलेली आहे. कोणताही उपाय करण्याआधी एकदा डॉ’क्टरांचा सल्ला आवश्य घ्या. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.