नमस्कार मित्रांनो,
प्रत्येक व्यक्तीच्या आ’युष्यात वेळ खूप महत्वाचा असतो. काही लोकांचा काळ म्हणजेच वेळ चांगला असतो, तर काही लोकांचा काळ हा वाईट असतो. आपण अनेकदा असे म्हणतो कि, माझीही वेळ येईल. वेळ आणि काळावर कोणाचेही बंधन नसते. माणूस कितीही श्रीमंत असला तरी, त्याच्यावर वाईट वेळ आली, तर त्या व्यक्तीलाही झुकावेच लागते. तुम्हीही अनेक लोकांना श्रीमंत असताना आणि ते गरिबीकडे आलेले पाहिले असेल.
मग आपण म्हणतो की, वेळ आणि काळापुढे कोणाचे काहीही चालत नाही. आधी काय परिस्थिती होती त्याची आणि आता त्याच्यावर कशी वेळ आली आहे. उभा पृथ्वीतलावर असा कोणीही नाही, ज्याचे बालपण, तरुणपणा आणि म्हातारपण या तिन्ही वेळा सारख्याच असतील. ज्या व्यक्तीचे बालपण कष्टात गेलेले असते, त्याचे तारुण्य सुख, मजेत, आनंदात जाते. आणि जर ज्यांचे बालपण मौजमजेत गेले असेल, जी गोष्ट किंवा वस्तू पाहिजे आहे,
ती त्याला लगेच मिळालेली असेल, तर त्याचा उतारकाळ हा खूप कष्टात जातो. याला काही अपवाद देखील असतात, पण ते फार कमी असतात. १. कधी कधी आपण सकाळी लवकर उठतो, तेव्हा आपल्याला काही वेळा खुप प्रसन्न आणि उत्साही वाटते. आपल्याला अचानक आनंद वाटतो. आणि हा या गोष्टीचा संकेत असतो कि, आता तुमचा चांगला काळ, वेळ सुरू होत आहे. तुम्ही जे काही काम कराल, त्यात तुम्ही पूर्णपणे यशस्वी व्हाल.
याबद्दलचा तो संकेत असतो. २. काही लोक यावर विश्वास ठेवणार नाहीत, परंतु प्राणी आणि पक्षी देखील आपल्याला चांगली वेळ येण्याचे संकेत देतात. जर एखाद्या मांजरीने आपल्या घरात मांजरीच्या पिल्लांना ज’न्म दिला, तर ते चांगली वेळ सुरु होण्याचे संकेत आहे. आणि जर एखाद्या माकडाने आंबा खाल्ला आणि त्याची कुई आपल्या घरात टाकली, तर याचा अर्थ असा की, आता इथून पुढे तुमचा चांगला काळ सुरू होणार आहे.
घरात अचानक पैसा, संपत्ती आणि धन येणार आहे. ३.जर कुटुंबातील एखाद्या सदस्याने तुम्हाला सकाळी पैसे दिले, तर तुमचा संपूर्ण दिवस चांगला जाईल. त्यामुळे तुमचा चांगला काळ सुरू झाला आहे, हे समजून घ्या. ४.जर तुम्ही सकाळी घरातून बाहेर पडला, आणि तेव्हा वाटेतच तुम्हाला एक लहान मुल खळखळून हसताना दिसले, तर हे देखील तुमच्या चांगल्या कामाची सुरुवात होण्याचा देवाकडून दिलेला संकेत आहे.
५.जर सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडल्यावर, तुम्हाला वाटेतच एखादी स्त्री पाण्याने भरलेला हंडा घेऊन जात असेल, तर असे समजा हा दिवस तुमचाच आहे. तुम्ही ज्या कामात हात लावाल, ते कामी नक्कीच तुमचे पूर्ण होईल. ६.जर तुमच्या घराच्या दारात गाय येत असेल, तर ते घरात सुख-समृद्धीचे लक्षण आहे. अशा वेळी गाय घरी आल्यावर तिला चपाती, पोळी खायला द्या. यामुळे तुमच्या घरात सुख- समृद्धी येईल.
७.पूजेदरम्यान देवतेच्या मूर्तीवर ठेवलेले एखादे फूल किंवा पान तुमच्या समोर पडले, तर याचा अर्थ असा होतो की, देवता तुमच्यावर प्रसन्न झालेले आहेत. आणि लवकरच तुमची इच्छा ते पूर्ण करणार आहेत. ८.जर तुम्हाला रस्त्यावर एखादे नाणे पडलेले दिसले, तर समजून घ्या की, तुम्ही एखाद्याला उधार दिलेले पैसे लवकरच तुम्हाला परत मिळणार आहे. याशिवाय तुमची आर्थिक स्थिती मजबूत होण्याचे ,
आणि पैसा मिळण्याचेही हे एक संकेत आहे. चांगली वेळ येण्याचे हे संकेत आहेत. तुमच्यासोबतही असे होत असेल, तर आता तुम्हाला कशाचीही काळजी करण्याची गरज नाही. कारण देव स्वतःच तुम्हाला संकेत देत आहे की, आता तुमचे सर्वकाही चांगलेच होणार आहे. तुमचीही श्री स्वामी समर्थांवर श्रद्धा आणि विश्वास असेल, तर कमेंटमध्ये “श्री स्वामी समर्थ” लिहा.
अशी उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमचे फेसबुक पेज लाईक करा. टीप:- वरील माहिती सा’माजिक आणि धा’र्मिक श्रद्धांच्या आधारे देण्यात आली आहे. आमचा उद्देश कोणत्याही अं’धश्र’द्धेचा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. यावरून कोणीही दिशाभूल करू नये. वरील माहिती आवडल्यास लाईक आणि क’मेंट करा धन्यवाद. माहिती आवडल्यास शे’अर करायला विसरू नका.