नमस्कार मित्रानो, तुमच्या सर्वांचे मनापासून खूप स्वागत आहे.आपल्या देशात अनेक शास्त्र वापरले जाते. ज्योतिष्य शास्त्र,अंकशास्त्र, वास्तूशास्त्र याचा उपयोग करून आपल्या जीवनातील आणि भविष्यातील अनेक गोष्टी, अनेक घटना आपल्याला सहज समजतात. समोरच्या व्यक्तीला वश करण्याची कला म्हणजे वशीकरण होय. एखाद्या व्यक्तीला वशीकरण करण्यासाठी असंख्य प्रकारच्या तांत्रिक क्रिया अनेक लोक नेहमी करत असतात.
या क्रिया करताना अनेक मंत्र म्हटले जातात. या मंत्रामध्ये खूप शक्ती असते असे त्या लोकांना वाटते.काही विशिष्ट वनस्पतीची मुळे आणून त्याच्याद्वारे वशीकरण केले जाते. यामध्ये अनेक असे काही सोपे उपाय देखील सांगितले आहेत. याचा वापर केल्यामुळे तुम्ह्ची आवडती व्यक्ती खूप वेगाने तुमच्या वशमध्ये येण्यास सुरुवात होईल.हा उपाय करण्यासाठी कोणत्याही वनस्पतीची मुळाची आणि मंत्राची गरज भासणार नाही.
तुमच्या परिवारातील सदस्य आणि तुमची मुले जर तुमची एकही गोष्ट ऐकत नसतील किंवा एकाद्या वाईट संगतीत लागली असतील किंवा वाईट व्यसनाच्या आहारी गेले असतील तर अशा मुलांना या वाईट संगतीपासून दूर ठेवण्यासाठी वशिकारणाचा उपाय वापरू शकता. तसेच पती आणि पत्नीमध्ये पैकी एखादा पती परस्त्रीकडे किंवा पत्नी पर पुरुषाकडे आकर्षित होत असेल आणि यामुळे तुमच्या संसारामध्ये कलह निर्माण होत असेलया सर्व गोष्टी तून बाहेर पडण्यासाठी आपण चहाने वशीकरण करू शकता.
हा उपाय खूप सोपा आणि घरगुती असल्यामुळे इतरांना कोणत्याही प्रकारे संशय येणार नाही. चहाने वशीकरण करण्यासाठी आपल्याला तीन दिवस खूप आवश्यक असून शुक्रवार, शनिवार आणि रविवार हे दिवस आहेत. या उपाय करण्यासाठी शुक्ल आणि कृष्ण पक्ष, पौर्णिमा आणि अमावस्या या तिथीचा काही फरक पडत नाही. हा उपाय सलग शुक्रवार, शनिवार आणि रविवार करायचा आहे.
यासाठी आपण सकाळी उठल्यानंतर अगदी तोंडात पाण्याचा थेंबही न घेता म्हणजे उपाशीपोटी चहा बनवून या चहाचा सेवन करायचे आहे जर आपण एक कप चहा केल्यास त्यातील फक्त अर्धा कप चहा प्यायचा आहे. अर्धा कप चहा तसाच शिल्लक ठेवायचा आहे. असे तीन दिवस सलग करून या तीन दिवसांचा चहा एका वेगळ्या पात्रामध्ये साठवायचा आहे.
तीन दिवसानंतर म्हणजे तिसर्या दिवशी रविवार तुम्ही ज्या व्यक्तीला वश करू इच्छिता, ती व्यक्ती तुमच्या घरात आली. त्या व्यक्तीला कोणत्याही कारणाने हा चहा पाजायचा आहे. यासाठी आपण एक नवीन चहा बनवणार आहोत, त्या नवीन चहामध्ये आपण जो तीन दिवसांचा एकत्रित केलेला चहाचे केवळ एक ते दोन थेंब टाकायचे आहे.
हा चहा त्या व्यक्तीला पाजण्यापूर्वी त्यातील एक घोट आपण स्वत प्यायचा आहे. त्यानंतर समोरच्या व्यक्तीला तो चहा पिण्यासाठी देणार आहोत. या क्रियेचा, या वशीकरणाचा दुरुपयोग चुकुनही एकाद्या मुलीला आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी, सुखी संसार मोडण्यासाठी करू नका. हा उपाय करण्यापूर्वी तुम्ही जागरूक व्हा. हा उपाय करण्यासाठी आपला उद्देश चांगला पाहिजे. वाईट गोष्टीतून सुटका करण्यासाठी हा उपाय करून बघा. वरील माहिती आवडल्यास लाईक करून तुमच्या प्रतिक्रिया कळवा. मनापासून तुमचे खूप आभारी आहोत.