ब्लड प्रेशरच्या गोळ्यांपासून कायमची मुक्तता हवी आहे…तर आजचं करा हे छोटे घरगुती उपाय..ब्लड प्रेशर पासून मिळेल कायमचा आराम

मंडळी, आजचे युग हे आधुनिक, यंत्रयुग मा नले जाते जिथे आपण माणसे सुद्धा एखाद्या यंत्राप्रमाणे दिवसरात्र धावत असतो. जिथे घाई सगळ्यांना आहे पण वेळेत कोणीच पोचत नाही. धकाधकीच्या आयुष्य मानामुळे बर्याच वेळा आपण आपल्या प्र कृतीकडे दुर्लक्ष करत असतो. उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जी वनाची सोपी त्रिसूत्री आपण कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही.

याच सगळ्याचा परिणाम म्हणून आपल्याला मधुमेह, हृ दय वि कार, संधिवात, ब्ल डप्रेशर यासारख्या आ जारांचा सामना करावा लागतो. या आ जाराचं नाव जरी ऐकलं तरी आपलं मन अस्व स्थ होत असत. खूप वेळा आपल्याला या आ जारांची कारण देखील माहित असतात जसा कि, कामाचा ता ण, अपुरी झोप, विरुद्ध अन्न आणि एकूणच जीवनशैली वरच सुटलेले नियंत्रण.

मधुमेह आणि र क्तदाब अर्थात ब्ल डप्रेशर या आ जारांच्या बाबतीत तर अस म्हणाल जात कि जेंव्हा या रो गाचं निदान लागत तेंव्हा पासून या आ जारांची औ षधं ही कायमस्वरूपी घ्यावी लागतात. आपण गोळ्या घेत आहोत त्यामुळे आता आपलं ब्ल डप्रेशर हे नेहमीच नियंत्रणात राहील, असा समाज यामुळे रु ग्णाचा होत असतो.

पण, मंडळी काय तुम्हाला माहित आहे आपल्या रोजच्या जी वनातील काही सवयींच्या बदलामुळे आपण आपले ब्ल डप्रेशर नियंत्रित करू शकता ? होय,हे खर आहे आपल्या रोजच्या सवयीनंमधले हे छोटे बदल आपल्याला खूप फा यदेशीर ठरू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात अशा छोट्या गोष्टी :

आपल्याला माहित आहे ना कि एका सशक्त माणसाचे बी .पी. हे १२०/८० असे असते. म्हणजेच १२०/८० असे ब्ल डप्रेशर असणे हे सामान्य मा नले जात आहे. पण,२०१३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या अमेरिकन मे डिकल असोसिएअशन च्या मार्गदर्शक जरनल नुसार १४०/९० किंवा त्यापेक्षा कमी बी.पी. हे नॉर्मल समजले जाते.

मंडळी, आपल्या सर्वांनाच माहित आहे कि, दवाखाना, डॉ क्टर औ षधे या सगळ्या गोष्टी पाहिल्यावर आपल्या सर्वांनाच भीती वाटत असते. एका संशोधनानुसार जेव्हा तुम्ही तुमचा बी.पी. तपासून घेण्यासाठी दवाखान्यात जाता तेव्हा तेथील वातावरणामुळे आपले ब्ल डप्रेशर वाढू शकते म्हणूनच आपण आपले बी,पी घरीच तपासून बघावे.

रासायनिक प्रक्रिया केलेले म्हणजेच प्रोसेसड फूड खाणे टाळावे. कारण त्यामध्ये मिठाचे प्रमाण जास्त असते.तसेच असे पदार्थ शरीराला हानिकारक असतात. ताज्या भाज्यांचे अधिक सेवन करावे. हिरव्या पालेभाज्या तसेच इतर फळभाज्या यांच्यामध्ये पोटॅशीअम असते. ज्याच्यामुळे आपले ब्ल डप्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते.

शरीराचे वजन नियंत्रणामध्ये असणे र क्तदाब दूर ठेवण्यासाठीचा सर्वात सोपा आणि महत्त्वाचा उपाय आहे. त्यासाठी नियमित व्यायाम, योग्य आहार व पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे. असे म्हणले जाते कि, वजन कमी तर र क्तदाबाची शक्यता कमी. म्हणून वजन नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे.

पुरेशी व शांत झोप घेणे जरुरीचे आहे. कॉम्पुटरवर बराच वेळ तसेच रात्री उशोरापर्यंत काम करणे, कामाचा ता ण, अति विचार यासारख्या अनेक कारणांमुळे डोळ्यावर सुद्धा ता ण येतो व झोप पुरेशी होत नाही. त्यामुळे सुद्धा र क्तदाब वाढू शकतो. सामान्यपणे ८ तासाची शांत झोप घेणे गरजेचे आहे.

मा नसिक स्वा स्थ्य अर्थात मनशांती मा नसिक थकवा हा कोणत्याही आ जाराचे मूळ मानले जाते. अति विचार ,चिडचिड यामुळे आपले मा नसिक संतुलन बिघडत असते. कोणत्यही गोष्टीचा अति विचार करणे टाळावे त्यासाठी योग, प्राणायाम यांचा अभ्यास करावा. कॅफेनचे शरीरात जाणारे प्रमाण कमी करावे. चहा, कॉफी सोडा, सोफ्टड्रिंक यामुळे बी.पी वाढते. यांचे प्रमाण कमी करणे ब्ल डप्रेशर नियंत्रणासाठी फा यदेशीर ठरते .

जर आपल्याला झोपेत घोरण्याची सवय असेल तर त्यावर वेळीच उपाय करा. सर्दी, कफ, एसिडिटी, गळ्यावर असणारी चरबी यासारख्या अनेक कारणांमुळे आपल्याला घोरण्याचा त्रा स होऊ शकतो. त्याच्या वेळीच उपायाने बी.पी. नियंत्रणात राहते. तसेच बिलबेरी नावाचे फळ खाण्याने बी.पी. नियंत्रणात राहते.

कोको खाण्याने सुद्धा बी.पी. कमी होते. अभ्यासानुसार डार्क चॉकलेट खाण्याने सुधा बी.पी. कमी होते . पण त्याचे प्रमाण एक वेळी १ स्क़ेअर इंच एवढेच असावे. मॅगनेशीयमचे प्रमाण जास्त असणाऱ्या पदार्थांचा जास्तीत जास्त समावेश आपल्या आहारात केल्याने सुद्धा बी.पी. कमी होते.

तसेच र क्त्वाहीन्यांमधील भिंती साफ होऊन र क्ताभिसरण चांगले होण्यास मदत होते. हिरव्या भाज्या, शेंगदाणे, तीळ यांच्यामध्ये मॅगनेशीयमचे प्रमाण अधिक असते. तेलाचे प्रमाण जास्त असणारे मासे आठवड्यातून किमान २ वेळा खावेत. त्यातून ओमेगा -३ ए सिड मिळते.

धु म्रपान बंद करणे महत्त्वाचे आहे. सि गारेट संपल्या संपल्या तुमचे बी.पी. वाढते. तुमी दिवसभरात जेवढेवेळा धु म्रपान कराल तेवढे तुमचे बी.पी.वाढते. म्हणूनच र क्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी धु म्रपान टाळणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *