नमस्कार मित्रांनो..
भात खायला सगळ्यांनाच आवडते आणि जवळपास सर्वच लोक खूपच आवडीने भात खातात. पण तुम्हाला हे माहित आहे का? की, हा तांदूळ म्हणजेच हा भात तुमच्या श’रीराला नुकसान पोहोचवू शकतो. ज्याचा तुम्ही या आधी कधीच विचार केला नसेल. लोक नेहमी स्वादिष्ट पदार्थांसोबत भात खात असतात. आणि लोकांना सुद्धा हे खूपच आवडते.
तसेच जेवणाच्या ताटामध्ये जर भात नसेल, तर जेवण पूर्ण वाटत नाही. किंवा जेवणामध्ये जर भात असेल, तर आता आपले पोट भरेल असं आपल्याला वाटतं. बात न खाल्ल्याशिवाय पोटच भरत नाही, असे अनेक लोक म्हणतात. भाताचे दोन प्रकार आहेत, हे तुम्हाला कदाचित माहीत असेलच. त्यातील एक पांढरा आणि दुसरा पिवळ्या रंगाचा असतो,
ज्याला आपण ब्राऊन राइस असे म्हणतो. पांढरा तांदूळ हा आपल्या श’रीरासाठी हा’निकारक आहे. पांढऱ्या तांदळावरचे टरफल काढला जातो. ज्याला आपण पॉलिश केलेले तांदूळ म्हणतो. याउलट पिवळ्या तांदुळावरचे टरफले काढले जात नाही. याचे कारण असे की, ते प्रथम हलके शिजवले जाते, ज्यामुळे त्याचे टरफल कडक होते.
पॉलिश केलेले तांदूळ लवकर शिजते, आणि त्याचा भात लवकर होतो. आणि तो तसा लवकर पचतोही, पण पोट लवकर भरले, तरी ते लवकर रिकामे देखील होते. त्यामुळे आपली पचनशक्ती कमजोर होते. याचा पचनसंस्थेवर असा परिणाम होतो की, अन्न कमी वेळेत पचण्याची सवय होते, जे श’रीरासाठी खूपच घा’तक असते. तसेच त्यामुळे जर भात सोडून,
इतर कोणतेही पचायला जड पदार्थ खाल्ल्यास ते पचत नाही, उलट पोटाचे वि’कार वाढतात. पांढऱ्या तांदळामध्ये व्हिटॅमिन सी ची मात्रा अजिबात नसते. ज्यामुळे हाडे कमकुवत होऊ शकतात. मधुमेह असलेल्या लोकांसाठी भात हा खूपच नुकसानदायक आहे. त्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांनी भाताचे सेवन कधीही करू नये. तसेच दम्याचा त्रा’स असलेल्यांनी सुद्धा भात खाऊ नये.
भातामध्ये ग्लुकोजचे प्रमाण हे खूप जास्त असते. त्यामुळे मधुमेहाच्या रु’ग्णांनी याचे सेवन करू नये. दम्याचा त्रा’स असलेल्या लोकांनाही भात न खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यांना त्यामुळे श्वसनाचा त्रा’स होऊ शकतो. त्यामुळे अशा लोकांनी सुद्धा भातापासून दूर राहावे. तुम्हाला जर अल्सरची स’मस्या असेल, तर शिळा भात खूपच उपयुक्त ठरतो.
त्यासाठी आठवड्यातून तीनदा शिळा भात खाणे आवश्यक आहे. त्यामुळे लवकर आराम मिळतो. पांढरा तांदूळला देखील एक पर्याय आहे. तो म्हणजे ब्राऊन भात. तो अधिक आ’रोग्यदायी असतो. ब्राऊन तांदूळमुळे कर्करो’ग होण्याचा धो’का कमी होतो? ब्राऊन भातामुळे त्वचचा मुलायम राहते. तांदळाची लापशी देखील श’रीरासाठीही चांगली असते.
याचा अर्थ असा नाही की, भात अजिबात खाऊ नका, त्याचे प्रमाण कमी करा, जर भात जास्त खात असाल, तर तेवढा व्यायाम देखील करा. तसेच जेवणात सर्वप्रथम ज्वारीचा समावेश करा, त्यामुळे तुम्ही आ’जारी पडणार नाही. त्यानंतर गहू, मका, नाचणी यांचाही समावेश करू शकता. शेवटी मग भाताचा पर्याय ठेवा. पांढऱ्या तांदळाचे प्रमाण कमी करून,
रोजच्या जेवणात ब्राऊन भाताचे सेवन करा. त्यामुळे तुमचे आ’रोग्य चांगले राहू शकते, असे तज्ज्ञ सांगतात. तुम्हाला ही माहिती कशी वाटली, कमेंट करून नक्की सांगा आणि अशी उपयुक्त माहिती तुमच्या प्रियजनांसोबत शे’अर करा. अशाच आणखी माहितीपूर्ण लेखांसाठी आमचे फेस’बुक पेज लाईक करायला विसरू नका.