नमस्कार मित्रांनो,
बेलाच्या पानाचा वापर आपण शिवलिंगावर वाहण्यासाठी करतो. आणि बेलाचे पान पिंडीवर वाहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी बेलाची पाने फेकून देतात. बेलाच्या पानाला आयुर्वेदात खूप महत्व दिले जाते. बेलाच्या पानात एवढी परिणामकारक औ-षधी गुणधर्म असतात ज्यांची आपल्याला कसलीच माहिती नाही. आज आपण बेलाच्या पानाचे आपल्या विविध आजारावर कसा उपयोग करता येतो व बेलाच्या पानाचे उपाय पाहणार आहोत.
हे माहिती वाचल्यानंतर तुम्ही नक्की बेलाच्या पानाचे उपयोग कराल. चला तर जाणून घेऊ कोणते आहेत ते उपाय. बेलाच्या पानाचे रस पिल्याने आपल्या श-रीराला अधिक पोषक तत्व प्राप्त होतात आपले मनाची एकाग्रता वाढते. बेलाच्या पानाचा रस सकाळी रिकाम्या पोटी पिल्याने हृदय मजबूत आणि स्वस्थ राहते. तसेच आपल्या श-रीरात ब्ल ड सर्कुलेशन व्यवस्थित होत राहते.
त्याचबरोबर हृदय विकाराचा धो का कमी होतो. बेलाची पाने बारीक वाटून पेस्ट तयार करू घ्यावी आणि ही पेस्ट गरम पाण्यात टाकून त्याचा काढा बनवून त्याचे नियम सेवन केल्यास हृदय ठणठणीत राहत. तसेच हृदया शी सं-बंधित सर्व त्रास दूर होतात. डायबिटीस असणाऱ्यांनी 20 बेलाची पाने व 20 कुडुलिंबाची पाने आणि 10 तुळशीची पाने एकत्र वाटून घट्ट मिश्रण तयार करून घ्या.
आणि या मिश्रणाचे लहान गोळे बनवून सुखावून ठेवाव्यात. आणि रोज सकाळी 1 गोळी आपण घेऊन बघा डायबिटीससाठी अतिशय फायदेशीर राहील. जर संधीवात, गुडघेदुखी जास्त असेल आशा वेळी बेलाची पाने गरम करून दुखणाऱ्या जागेवर बांधा यामुळे लगेच अराम मिळेल.
बेलाची पाने वात, कफ पित्त शामक आहेत. ताप, सर्दी यावर बेलाच्या पानाचा रस मधासोबत घेतल्याने आपल्याला चांगला फरक येतो.
पोटदुखी, अपचन, गॅस होत असेल तर अशा वेळी बेलाच्या पानाचा 1 चमचा रस आणि 1 ग्राम काळी मिरी पावडर आणि 1 ग्राम सेंदा मीठ एकत्र करून सकाळी, दुपार, संध्याकाळ असे 3 टाइम घेतल्याने पोट दुखीचा त्रास कमी होतो.
जर सारखं तोंड येत असेल तर बेलाची पाने चावून खावीत लगेच अराम मिळेल. शा-रीरिक दु’र्बलता, थकावट होत असेल तर अशावेळी बेलाच्या पानाचा चहा पिल्याने शारीरिक कमजोरी निघून जाते. बेलाची पाने अंघोळीच्या पाण्यात टाकून अंघोळ केल्याने शरीराची दुर्गंधी नाहीशी होते.
जर पित्ताचा त्रास जास्त प्रमाणात जाणवत असेल तर 1 चमचा बेलाच्या पानाचा रस त्यात थोडी मिश्रि एकत्र करून सेवन केल्याने पित्ताचा त्रास कमी होतो. तसेच जर छातीत ज ळ ज ळ होत असेल तर ते ही थांबते. तर हे आहेत काही बेलाच्या पानाचे घरगुती उपाय आवश्य करून पहा नक्की फायदा जाणवेल.