बायकोवर हात उचलणाऱ्याला, अ’त्याचार करणाऱ्याला मृत्यूनंतर कोणती शिक्षा मिळते बघा..!

नमस्कार मित्रांनो,

पुराणांमध्ये आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित अशा उपयुक्त गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्या व्यावहारिकदृष्ट्या खूप उपयुक्त आहेत. गरुड पुराणात पत्नी, सच्चा मित्र आणि तुमच्यासोबत काम करणाऱ्यांशी सं-बंधित काही खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत,तसेच जो पती पत्नीचा सतत अपमान करतो, त्याच्या शिक्षेची माहिती दिली आहे.

असं म्हणतात की जगातली सगळी नाती आपल्याला जन्मासोबतच मिळतात, फक्त मैत्रीचं नातं हे असं नातं असतं, जे आपण स्वतः बनवतो. अशा परिस्थितीत मैत्री करताना खूप काळजी घेतली पाहिजे. जर तुमचा मित्र इतरांशी गैरवर्तन करत असेल, फसवणूक करत असेल किंवा इतर वाईट गोष्टी करत असेल तर तुम्ही अशा मित्राला ताबडतोब सोडून द्यावे.

लक्षात ठेवा की, ज्या मित्राला फसवण्याची किंवा इजा करण्याची सवय आहे तो कधीही तुमच्याशी असे करू शकतो. पती-पत्नीच्या नात्याचे वर्णन सनातन धर्मात सात जन्मांचे नाते असे केले आहे. पती-पत्नीमध्ये विश्वास आणि आदराचे नाते नसेल तर जीवन संकटांनी भरलेले असते.

जर तुमचा पती किंवा पत्नी तुमचा आदर करत नसेल आणि इतर महिला किंवा पुरुषांशी संलग्न असेल तर तुम्ही त्याला योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यात काही सुधारणा दिसत नसेल तर अशा नात्यांपासून दूर राहणेच चांगले. कारण भगवान विष्णूंनी गरुडाला सांगितले होते की या विचारसरणीचा जीवनसाथी आपला स्वार्थ पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कधीही संकटात ढकलू शकतो.

मात्र तसे तर गरूड पुराणांत जर आपण एखाद्या व्यक्ती अत्याचार किंवा त्याला सतत मारहाण किंवा छळत असतात, त्यासाठी एकाच प्रकारच्या भयानक शिक्षेची तडजोड केलेली आहे. त्यामुळे ही शिक्षा त्या पापी लोकांसाठी आहे जे दुसऱ्यांच्या संपत्तीत आनंद लुटतात आणि त्यांचे सुख हिरावून घेतात.अशा पापी लोकांना सापांनी भरलेल्या विहिरीत टाकले जाते.

तसेच कुंभीपकम् ही शिक्षा त्या पापी लोकांसाठी आहे जे आपल्या स्वार्थासाठी सजीवांची ह त्या करतात. अशा पाप्यांना मोठ्या भांड्यात गरम तेल टाकून तळले जाते. याचबरोबर, जर सतत पत्नीला छळत असल्यास, ही शिक्षा त्यांच्या पतीसाठी आहे जी आपल्या पत्नीचाचा आदर न करीत नाही, त्याला सतत वाईट बोलत राहते.

हे पापी नरकाच्या आगीत टाकून त्यांची त्वचा काढून घेतली जाते. याशिवाय, असितपत्रम ही शिक्षा त्यांच्यासाठी आहे जे त्यांचे काम नीट करत नाहीत आणि त्यांच्या निष्काळजीपणामुळे दुसऱ्याला त्रास सहन करावा लागतो. अशा लोकांच्या मृतदेहावर धारदार चाकूने वार केले जातात आणि नंतर चाबकाचे वार केले जातात.

यानंतर, जे वाईट स्वभावाचे आहेत आणि चांगल्या लोकांना त्रास देण्यात आणि त्रास देण्यात आनंद घेतात. यामध्ये पापी लोकांना अशा विहिरीत टाकले जाते, ज्यामध्ये अनेक धोकादायक प्राणी आणि साप असतात. तसेच सोने किंवा इतर कोणत्याही धातूची चोरी करणाऱ्यांना नरकाच्या तप्त आगीत जिवंत जा-ळले जाते.

याशिवाय, तसेच सर्वात मोठी शिक्षा म्हणजे, मलईभोजनम् मानली जाते कारण यामध्ये फक्त स्वार्थासाठी पतीचा वापर करणाऱ्या अशा महिलांसाठी ही भयानक शिक्षा दिली जाते. अशा लोकांना नरकात कीटक आणि सरपटणारे प्राणी जिवंत खातात.

तसेच सलमली जे लोक त्यांच्या पती किंवा पत्नीशिवाय इतर कोणाशीही लैं-गिक सं-बंध ठेवतात त्यांना त्यांच्या अंगात ज ळ त्या गरम लोखंड चटके देवून नरकात टाकले जाते आणि नपुंसक त्यांना खूप मारतात.  त्यामुळे गरूड पुराणानुसार असा विशेष कोणत्याही नात्यास विशेष प्रकारची शिक्षा नमूद केलेले नाही, मात्र ही शिक्षा आहे ती ते कर्म केल्यास, भोगल्याशिवाय पर्याय नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *