आपले तसेच आपल्या बाळाचे भविष्य लिहणारी ‘सटवाई’ कोण होती…काय आहे यामागचे रहस्य तसेच सटवाईने लिहलेले भविष्य खरे होते का?

आपल्या सर्वांनाच माहित आहे की, हिं दू ध र्मामध्ये देवांचे अन’न्य साधारण असे महत्व आहे. कारण पूर्वीपासून चालत आलेल्या देवध र्म, चालीरीती, विविध संस्कार, यामुळे हिं दु ध र्म हा अधिक समृद्ध झाला आहे. आपल्या बाळाच्या ज न्मापासून त्याच्यावर १६ विविध असे संस्कार आपल्या हिं’दू ध’र्मात सांगितले आहेत. अगदी तसेच बाळाचा ज न्म झाल्यावर काही पूजा आणि वि’धी देखील केल्या जातात.तसेच पाचवीची पूजा हि देखील त्यापैकीच एक मा नली आहे.

हि पूजा करणे हा एक वै दिक संस्कार जरी नसला तरी, देखील लौकिक अर्थाने एका बाळाच्या आ युष्यातील हा पहिला वहिला विधी असतो. बाळाचा ज न्म झाल्यापासून पाचव्या दिवशी हि सटवाईची पूजा केली जाते. आणि त्या दिवशीच सटवाई येऊन त्या लहान बाळाचे भ’विष्य लिहित असते. आणि त्याच वेळी बाळाच्या न शिबाची रेखा ही त्याच्या कपाळावर आखली जात असते. अशी देखील मा’न्यता सर्वत्र आहे.

तर मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला या सटवाई देवी बद्दल अधिक माहिती सांगणार आहोत. बाळाचे भविष्य लिहिणारी देवी म्हणून सटवाई देवीची प्रसिद्धी आहे. या सटवाई देवीला सातवी, किंवा सटुआई, तसेच सटी, आणि षष्टीदेवता, अशी एक ना अनेक नावे दिली गेलेली आहेत.

सटवाई देवीची पूजा करून नंतर त्या जागेवर एक कोरा कागद, आणि पेन किंवा टाक हे ठेवले जात असते. सटवाई देवी ही अनेक जणांची ग्रा’मदेवता ठरली आहे. या देवीच्या मंदिरांचे कधी बांधकाम करत नाही तर, फक्त यासाठी एक आ डो’सा केलेला बघायला मिळतो. जेंव्हा कधीतरी बाळ शांत झोपेत असताना मधेच हसत असते, त्यावेळी लोक असे म्हणतात कि, सटवाईच बाळाला हसवत आहे. याच सटवाई देवी बद्दलची एक पौ राणिक आ ख्याईका देखील प्रसिद्ध आहे.

ती कथा म्हणजे अशी आहे की, एकेदिवशी सटवाई देवीच्या मुलीला असा प्रश्न पडला होता की, आपली आई रोज रात्री बाहेर कुठे जाते. आणि नंतर त्या मुलीने तिच्या आईला या बद्दल देखील विचारले होते. परंतु देवी ने त्यावर उत्तर देणे टाळले. पण ज्यावेळी देवीच्या मुलीने खूप ह ट्ट केला. तेव्हा देवीने तिला सांगितले की, मी दररोज रात्री नव्याने ज न्म झालेल्या लहान बालकांचे भविष्य लिहायला जाते.

देवी ने दिलेलं उत्तर ऐकून त्या मुलीने तिला असा प्रश्न विचारला होता, कि जर तू सगळ्यांचे भविष्य लिहित आहेस तर, मग माझे भविष्य पण लिहिले असशील. मग मला सुद्धा सांग माझे भ विष्य काय आहे ते ? यावर सटवाई देवी ने उत्तर दिले की, तुझ्या पो’टी जो मुलगा ज न्माला येणार आहे. त्याच्या सोबतच तुझे ल ग्न होणार आहे. “ तिच्या बद्दलचे  भ विष्य ऐकल्या नंतर, ती मुलगी ल ग्नच नाही करणार असल्याचं निर्णय घेते.

त्यांनतर काही दिवसांनी एक राजपुत्र त्या मुलीच्या झोपडी जवळच्या नदीवर पाणी पिण्यासाठी थांबलेला असतो आणि जेव्हा तो एकदा चूळ भरतो त्यानंतर ते चु ळ भरलेले पाणी तो परत नदीत थुं कतो आणि ते पाणी त्या मुलीच्या पाण्यात मिसळून जाते आणि नंतर त्यामुळे त्या मुलीला दिवस जातात. पुढे ती मुलगी तिला झालेलं मूल एका कापडात गुं डाळते आणि जंगलात लांब कुठेतरी टा कून देते.

त्यानंतर ते टाकलेलं मूल एका राजाला भेटते, त्यानंतर तो राजा त्या मुलाला घेऊन जाऊन त्याचे सर्व पालन पोषण करतो. काही वर्षांनी हे मूल मोठे झाल्यावर, असेच एकदा शि कार करायला म्हणून तो मुलगा जंगलात जातो, तेव्हा त्याला ती मुलगी दिसते. म्हणजेच त्याची माहित नसलेली आई त्याला दिसते. त्यानंतर त्या दोघांची एक नजरानजर होते व आणि मग ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात असतात.

मी मला झालेला मुलगा टाकून दिला आणि त्यामुळे आता आपल्या आईने सांगितलेले भविष्य हे खो टे ठरले असे त्या देवीच्या मुलीला वाटत होते आणि म्हणून मग त्या मुलीने त्या राजपुत्राच्या प्रेमाला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि पुढे त्यांचे ल ग्न देखील होते. त्यानंतर काही दिवसांनी तिने तिच्या बाळाला ज्या कपड्यात गुं’डाळून जं’गलात फे कले होते. ते कापड त्या राजपुत्राकडे आहे हे तिला दिसते.

आणि त्यानंतर तिला तिच्या आईने तिला तिच्याबद्दल सांगितलेल्या भविष्याची आठवण येते. आणि त्या मुलीला सातवाहन मधे लिहिलेले प्रारब्ध कधीच चु कत नाही याची खात्री देखील होते. .

सटवाईची पूजा कशी करावी:– घरातील ज्ये’ष्ठ  स्त्रिया हि पूजा करतात. बाळाच्या ज न्म झाल्यापासून ते पाचव्या दिवशी हि पूजा केली जाते, ज्यावेळी ही पूजा केली जाते. त्यावेळी एक मोठ्या सूपामध्ये किंवा एका दगडी पाट्यावर या पुढील गोष्टींची मां’डणी करतात. त्यासाठीं त्यावर ५ विड्याची पाने मां’डली जाऊन त्यावर सु पारी, बदाम, काही नाणी, खारका, आणि या सोबतच हळकुं’ड हे देखील ठेवतात.

त्यानंतर नै’वेद्य दाखवण्यासाठी वरण, भात, कढी, आणि पुरणपोळी असा देखील बेत केला जातो. देवीची प्रतिमा आणून, त्या प्र’तिमेची पूजा केली जाते. रात्रभर मोठा कणकेचा दि’वा लावला जातो. आणि या पूजेचे वि सर्जन हे दुसऱ्या दिवशी केले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *