Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

ऑगस्ट राशिभविष्य: मेष राशींचे भाग्य बदलणार…येणाऱ्या दिवसात या गोष्टी आपल्या आयुष्यात घडणारच…वास्तु, आ-रोग्य, कुटुंब, भाग्य

नमस्कार मित्रांनो,

आपली स्वप्न ही सदैव मोठी असावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी कारणे मात्र कोणतीच नसावीत. या ऑगस्ट महिन्यात मेष राशीचा स्वामी मंगळ ग्रह स्वतः लाभ स्थानात जाऊन बसलेला आहे. त्यामुळे तुमची स्वप्नपुर्ती, इच्छापूर्ती नक्कीच होणार आहे. तसेच महिन्यात मेष राशीच्या व्यक्तींना शुभ परिणाम मिळू शकतात. आर्थिक आघाडीवर चांगल्या परिणामांची अपेक्षा करू शकता. या कालावधीत अचानक धनलाभ होऊ शकतात.

पहिल्या तीन महिन्यात खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवावे, असा सल्ला दिला जात आहे. मे महिन्यानंतर नशिबाची उत्तम साथ लाभू शकेल. यामुळे जी वन पद्धती उंचावू शकेल. ऑगस्ट महिन्यात आनंद द्विगुणित करणाऱ्या घटना घडू शकतील. ऑगस्ट महिन्याच्या मध्यावर आर्थिक लाभाचे योग जुळून येऊ शकतील. याचा शुभ परिणाम आर्थिक स्थिती मजबूत होण्यात होईल. गुरुच्या राशी बदलानंतर कुटुंबात धा र्मिक कार्याचे आयोजन केले जाऊ शकेल.

व्यक्तिमत्व – व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता तुमचा राशी स्वामीची स्थिती महत्वाची असते. या महिन्यात तुमचा राशी स्वामी मंगळ ग्रह लाभ स्थानात विराजमान आहे. राशी स्वामी स्वतः लाभात आहे म्हणजे तो भरभरून लाभ तुम्हाला प्रधान करणार आहे त्यामुळे व्यक्तिमत्वातून लाभाची निर्मिती हे सूत्र आपण सांगू शकतो. कांय करावे आणि काय करू नये हे समजत नाही पण ही स्थिती शेवटच्या आठवड्यात निर्माण होणार आहे व पहिले तीन आठवडे तुमच्यासाठी लाभदायक असणार आहेत. त्याचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या.

कुटुंब – कौटुंबिक दृष्ट्या विचार केला असता या महिन्यात कौटुंबिक सौख्य तुम्हाला बऱ्यापैकी मिळेल. कुटुंबासाठी काही गोष्टी, काही खर्च आवडीने कराल. जबाबदाऱ्या पूर्ण करणार आहात आणि त्याचा फा यदा तुम्हाला पुढच्या काळात मिळणार आहे. प्रेम संबं धित गोष्टींसाठी हा महिना चांगला राहणार आहे. या वेळी पंचम भावावर शुक्र आणि मंगळाची पूर्ण दृष्टी राहील यामुळे, प्रिय सोबत चाललेला वा द सुटेल. या काळात दांपत्य जी वन सुखमय राहील. जी वनसाथी ला एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी बरीच संधी मिळेल.

पराक्रम व परिश्रम – पराक्रम व परिश्रम या दृष्टिने विचार केला असता मेष राशीचा परिश्रमेश हा बुध ग्रह होय. तुम्ही या महिन्यात मनासारखे परिश्रम करू शकणार नाही पण तरी सुद्धा तुम्हाला लाभ मात्र नक्कीच होईल. मेष राशीच्या व्यक्ती वर्षाच्या अखेरीपर्यंत आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतील. पितृपक्षात चांगली बातमी मिळू शकते. तसेच वडिलोपार्जित संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे.

वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती – या काळात वास्तू सौख्याची उत्तम संधी तुम्हाला या काळात निर्माण होणार आहे. त्यामुळे नवीन वास्तू- वाहन खरेदी करणे, वास्तू नूतनीकरण करणे या गोष्टीत तुम्ही मोठा खर्च करू शकता. आईकडून तुम्हाला या महिन्यात सौख्य लाभेल, आईचे मार्गदर्शन तुम्हाला प्रगतीकडे नेणारे असेल.

शिक्षण- मेष जातकांसाठी या महिन्यातील पहिले तीन आठवडे अत्यंत लाभदायक आहेत. या महिन्यात शैक्षणिक नुकसान होण्याचे संभव आहेत मात्र या काळात तुम्ही अभ्यासाकडे योग्य लक्ष ठेवलं, दररोज सूर्याला अर्ध्य दिलं, श्री गणेशाची आराधना केली तर येणार संकट टळू शकतं. या काळात सं ततीची काळजी घेणं ही महत्वाचं आहे. मेष राशीच्या विद्यार्थ्यांसाठी सन २०२२ वर्ष उत्तम ठरू शकेल. परदेशात जाऊन शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी किंवा आताच्या घडीला परदेशात शिक्षण घेत असलेल्यांसाठी एप्रिलनंतरचा काळ फा यदेशीर ठरू शकेल.

आ रोग्य – आ रोग्याच्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात आ रोग्य चांगले राहील. ज्या जातकाना कर्जाची गरज आहे त्यांना कर्ज लवकर मिळेल. आ रोग्याची तुम्ही काळजी घ्याल पण महिन्याचा शेवटचा आठवडा हा मा नसिक अस्वस्थतेतुन अनारो ग्याकडे नेणारा आहे. म्हणून त्या काळात स्वतःची काळजी घ्या.

भाग्य – भाग्याच्या दृष्टीने विचार केला असता मेष राशीचे भागेश म्हणजे गुरू महाराज ते स्वराशीत पण व्यय स्थानात प्रवास करत आहेत. व्यय स्थानात असलेलं भागेश हे अत्यंत शुभ बाब असते. तुमच्या हातून धा र्मिक, सा माजिक कार्य घडू शकत. कौटुंबिक दृष्ट्या फा यदेशीर अस कार्य तुमच्या हातून घडू शकत. त्यासाठी तुम्ही पैसे खर्च कराल, परिश्रम कराल आणि त्यातून सन्मान प्राप्त होईल. या महिन्यापासून तुम्हाला भाग्याची साथ बऱ्यापैकी लाभणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *