अशा प्रकारे आपल्या कुटुंबाला त्रास देतात…देवाघरी गेलेली माणसं…हे उपाय आपणास वाचवतील

नमस्कार मित्रानो,

तुमच्या सर्वांचे आपल्या लाडक्या मराठी पेजवर खूप स्वागत आहे.आपल्या घरात ज्या लोकांचा मृत्यू होतो ते आपले पूर्वज असतात. कधी कधी आपल्या पूर्वज लोकांचे अचानक मृत्यू झाल्यामुळे त्या लोकांच्या जीवाला मुक्ती आणि चांगली गती मिळत नाही. यामुळे हे लोक आ’त्मा बनून या भूतलावर राहणे पसंद करतात.

त्यांना जोपर्यंत मुक्ती मिळत नाही,किंवा त्यांची एखादी इच्छा पूर्ण होत नाही,तोपर्यंत आपल्या भवताली फिरत असतात.या गोष्टीमुळे कधीकधी आपल्यावर अनेक संकटे येतात. आपल्या पूर्वजाच्या शापामुळे आपल्या घरातील सदस्यांची प्रगती होत नाही. या गोष्टीमुळेआपल्याला खूप आर्थिक,मानसिक आणि शारीरिक त्रास होतो.यासर्व गोष्टी आपल्या लक्षात येत नाही.

आपण आपल्या नशिबाला आणि कर्माला नेहमी दोष देत असतो.आपण स्वताहून कधीही यामागचे कारण जाणून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न देखील करत नाही. या लेखातून आम्ही तुम्हाला याचे कारण सांगणार आहोत. आपल्या घरामध्ये सतत भांडणे होणे, कधीकधी प्रयन्त करूनही ग-र्भधारणा न होणे. कधी कधी मुले जन्माला अपंग आणि मतीमंद येतात.

काही मुलांचा बाल वयात मृत्यू होतो. घरामध्ये गरिबी असणे.आपल्या काही कर्मामुळे शरीर व्याधी मागे लागणे.या सर्व अडचणी पितृ त्रासाची आणि पूर्वजांची आहेत. या त्रासापासून आपले आणि आपल्या परिवारातील सदस्यांचे रक्षण करणे आपले कर्तव्य आहे. यासाठी आपल्या सभोवताली एक रक्षक कवच निर्माण करावे लागते. ज्यामुळे आपल्या जीवनात येणाऱ्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी मदत होईल.

आपल्या जीवनात नेहमी सुख शांती आणि समृद्धीची वृद्धी होण्यासाठी आपल्या गुरूंची साधना करणे खूप महत्वाचे आहे. दत्त गुरूच्या सेवेतूनजी उर्जा निर्माण होते. या ऊर्जेमुळे आणि शक्तीमुळे आपले रक्षण होते. या सकारात्मक उर्जामुळे आपल्या वास्तूचा रक्षण करण्यास मदत होते. जर आपले पूर्वज देवधर्म करत नसतील त्यामुळे त्यांना खूप त्रास झाला असतो म्हणून तुम्ही तरी तुमच्या कुल देवतेची आणि दत्त गुरूंची उपासना किंवा साधना केली पाहिजे.

मनापासून केलेल्या प्रार्थनेत आणि भक्तीमध्ये खूप शक्ती असते. त्यामुळे मृत्यू लोकात अडकलेल्या आपल्या पूर्वजांना मुक्ती मिळते.गुरुदेवदत्त महाराजांचे दोन मंत्र आहेत. एक म्हणजे गुरुदेव तारक जप आणि दुसरे म्हणजे श्री गुरुदेव दत्त सिद्धी मंत्र. तुम्हाला कोणत्याही अडचणी असतील तर फक्त गरुदेव दत्त गुरुदेव असा जप करत जा.

परंतु तुमच्या नशिबात जे लिहिले आहे ते घडेल पण त्रास मात्र कमी होईल. या मंत्राचा जप तुम्ही दररोज करत जा. नेहमी हा जप केल्यामुळे तुमच्यावर कृपा दृष्टी होईल.तुमच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धीची वृद्धी होईल. वरील माहिती आवडल्यास लाईक करून तुमच्या सर्व प्रतिक्रिया कळवा,धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *