असे श’रीर आणि गुण असलेल्या मुली आपल्या पतीला बनवतात श्रीमंत…खूपच भाग्यवान मानल्या जातात

नमस्कार मित्रांनो, सामुद्रिक शा’स्त्रानुसार, व्यक्तीच्या श’रीराच्या अवयवांची रचना आणि विविध चिन्हांच्या आधारे, त्याचा स्वभाव आणि भविष्य जाणून घेता येते. सामुद्रिक शा’स्त्र ही अशी पद्धत आहे की, ज्यामध्ये तीळ, चामखीळ, किंवा शरी’रावरच्या खु’णा इ. किंवा व्यक्तीच्या शरी’रावर दिसणारी प्रत्येक लहान-मोठी चिन्हे, कोणत्या ना कोणत्या प्रकारे सांगितली आहेत.

त्याचबरोबर अवयवांच्या रचनेवरून व्यक्तीचा स्वभावही कळू शकतो. सामुद्रिक शा’स्त्रानुसार स्त्रियांची विविध वैशिष्ट्येही सांगितली आहेत. चला तर मग जाणून घेऊया, जर एखाद्या महिलेच्या श’रीरावर ज’न्मत: अशी कोणती खुणा दिसल्यास खूप भाग्यवान मानली जातात. सामुद्रिक शा’स्त्र- ज’न्मापासूनच हे गुण असतील तर,

अशा मुली भाग्यवान समजल्या जातात. १. बोटे- सामुद्रिक शा’स्त्रामध्ये असे सांगितले आहे की, ज्या स्त्रीच्या पायाची सर्व बोटे एकमेकांच्या लांबीच्या समान असतात, त्या स्त्रीचे आ’युष्य खूप आनंदी आणि सुखी असते. त्याचबरोबर ती तिच्या कुटुंबालाही आनंदी, सुखी ठेवते. २. नाभीजवळ तीळ-  असे मानले जाते की,

ज्या महिलांच्या नाभीच्या खाली किंवा त्याच्या आसपास तीळ किंवा चामखीळ असते, अशा मुली त्यांच्या कुटुंबासाठी खूप भाग्यवान असतात. त्यांना जी’वनातील सर्व सुख प्राप्त होते. तसेच पैशाच्या बाबतीतही या मुली खूप नशीबवान ठरतात. ३.रुंद कपाळ- सामुद्रिक शा’स्त्रानुसार ज्या मुलींचे कपाळ खूप रुंद असते, त्यांचे भाग्य खूप चांगले असते.

जर स्त्रीचे कपाळ तीन बोटांपेक्षा मोठे आणि चंद्रासारखे आकाराचे असेल तर, अशा मुलींचा घरी येण्याने, त्या घरात आनंद, सुख समाधान वाढते. ते ज्या घरात जातात, त्या घरात पैशाची आणि अन्नाची कमतरता कधीच राहत नाही. ४.पायाचे बोट- जर एखाद्या महिलेच्या पायाचे बोट लाल, रुंद आणि गोलाकार असेल तर, ती स्त्री खूप भाग्यवान मानली जाते.

५.गुलाबी पाय- सामुद्रिक शा’स्त्रानुसार जर एखाद्या स्त्रीचे पाय गुलाबी, मुलायम आणि खूप सुंदर असतील तर, त्या महिला ल’ग्नानंतर आपल्या जोडीदाराला खूप आनंदी ठेवतात. ६.लांब बोटे- ज्या मुलींची बोटे लांब आणि सुंदर असतात, त्या आपल्या पतीसाठी भाग्यवान ठरतात. अशा मुलींचे पती ल’ग्नानंतर करिअरमध्ये चांगले स्थान मिळवतात.

यासोबतच नोकरी-व्यवसायात सतत त्यांची प्रगती होत असते. ७.भाग्यवान राशी- ज्योतिषशा’स्त्रानुसार धनु, कर्क, मीन आणि वृषभ राशीत ज’न्मलेल्या मुली खूप भाग्यवान असतात. फार कमी प्रयत्नांत त्यांना भरपूर यश मिळते. या राशीच्या मुलींना त्यांच्या मेहनतीने कोणत्याही कामात यश मिळते. ८.मोठे डोळे- हरणासारखे मोठे डोळे असलेल्या महिलांच्या आ’युष्यात प्रेम आणि आनंद नेहमीच राहतो.

याशिवाय ज्या महिलांच्या डोळ्यांच्या पांढऱ्या भागाच्या शेवटी लाल रंग असतो, त्या कुटुंबासाठी खूप भाग्यवान असतात. डाव्या गालावर तीळ- ज्या स्त्रीच्या डाव्या गालावर तीळ असते, ती खाण्याची खूप शौकीन असते आणि ती सर्व प्रकारच्या पदार्थांचा आस्वाद घेते. ती खूप चांगली स्वयंपाकी देखील असते, ज्यामुळे तिचे कुटुंब तिच्यावर आनंदी राहते.

टीप:- वरील माहिती सा माजिक आणि धा र्मिक श्र द्धांच्या आधारे देण्यात आली आहे. आमचा उद्देश कोणत्याही अं धश्र द्धेचा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. यावरून कोणीही दिशाभूल करू नये. वरील माहिती आवडल्यास लाईक आणि क मेंट करा धन्यवाद. माहिती आवडल्यास शे अर करायला विसरू नका