नमस्कार मित्रांनो,
हिं’दू ध’र्मात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे. अमावस्या हि आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी असते. अमावस्येशी संबं’धित श्रद्धा आणि परंपरा आपल्या स’माजातही प्रचलित आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार या अमावास्येच्या दिवशी हे चुकूनही काम करू नये, अन्यथा नुकसान सहन करावे लागू शकते. चला ते मग जाणून घेऊया कोणती आहेत ती कामे?
१.कोणताही मोठा निर्णय घेणे टाळा – अमावस्येला आपले मन संतुलित राहू शकत नाही, त्यामुळे या दिवशी कोणताही मोठा आणि महत्वाचा निर्णय घेणे टाळावे. अन्यथा तुमचा घेतलेला हा निर्णय चुकीचा ठरू शकतो आणि तुम्हाला अनेक प्रकारच्या त्रा’साला सामोरे जावे लागू शकते. २.स्म’शानभूमीजवळ जाऊ नका – अमावस्या रात्र ही सर्वात गडद रात्र आहे आणि असे मानले जाते की,
या काळात वाईट आत्मे किंवा नकारात्मक शक्ती खूप सक्रिय होतात. अमावस्येला स्म’शानात किंवा स्म’शानभूमींजवळ कधीही जाऊ नका, या ठिकाणी चुकूनही फिरू नका. ३.शारी’रिक संबं’ध तयार करू नका – पती-पत्नीने अमावस्येला नातेसं’बंध शक्यतो टाळावेत. गरुड पुराणानुसार अमावस्येला बनलेल्या नात्यातून ज’न्मलेले मूल सुखी राहत नाही. किंवा मुलं ज’न्माला येत नाही.
४. कोणालाही त्रा’स देऊ नका- घरामध्ये कोणालाही टो’चून बोलू नका. किंवा घरातील व्यक्तीचा किंवा बाहेरच्या व्यक्तीचा या दिवशी अपमा’न करू नका, त्यांना त्रास देऊ नका. अन्यथा तुम्हाला पितरांचा आशीर्वाद मिळत नाही. अमावस्येला पितरांचे ध्यान करावे. ५.प्रवास टाळा – अमावस्येच्या दिवशी प्रवास शक्यतो टाळावा. असे मानले जाते की, या दिवशी प्रवास केल्यास अनेक सम’स्यांना सामोरे जावे लागते.
म्हणून या दिवशी शक्यतो प्रवास करू नये. ६.केस व नखे यादिवशी का’पू नका – नखे का’पणे, केस का’पणे, मुंडण करणे इ. कामे या अमावस्येच्या दिवशी करू नका. ७.अमावास्येला पिंपळाच्या झाडाची पूजा करू नका- अमावास्येला पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने शुभ फळ मिळते. मात्र शनिवार सोडून इतर दिवशी लोकानी हात लावू नये. या वर्षी मौनी अमावस्या २१ जानेवारीला शनिवारी येत आहे,
त्यामुळे या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करू नका. ८.मांस आणि अ’ल्कोहो’लचे सेवन करणे टाळा – मौनी अमावस्येला म’द्यपान, मां’साहार इत्यादीपासून दूर राहा आणि साधे अन्न खा. शक्यतो शांतपणे ध्यान करत रहावे. देवाचे स्मरण करत रहावे. ९.भां’डणे टाळा – या दिवशी भां’डणे आणि वा’दविवा’दापासून दूर राहावे. या दिवशी कडू किंवा वाईट शब्द बोलू नयेत. तसेच समोरच्या व्यक्तीचा अपमा’न होईल, असे बोलणे देखील टाळावे.
१०.लवकर उठा, रात्री उशीरापर्यंत झोपू नका- मौनी अमावस्येच्या दिवशी उशिरापर्यंत झोपू नका, तर सकाळी लवकर उठा. अमावस्येला पहाटे उठून स्नान करण्याची परंपरा आहे. जर तुम्ही पवित्र नदीत स्नान करू शकत नसाल. तर घरी सकाळी लवकर उठून आंघोळ करा. स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला नमस्कार करायला विसरू नका. येथे तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की, उठल्यानंतर शांत राहा, काहीही बोलू नका,
स्नान करून सूर्याला प्रार्थना करेपर्यंत शांत राहा. टीप:- वरील माहिती सा’माजिक आणि धा’र्मिक श्र’द्धांच्या आधारे देण्यात आली आहे. आमचा उद्देश कोणत्याही अं’धश्र’द्धेचा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. यावरून कोणीही दिशाभूल करू नये. वरील माहिती आवडल्यास ला’ईक आणि कमेंट करा धन्यवाद. माहिती आवडल्यास तुमच्या मित्रपरिवाराला शे’अर करायला अजिबात विसरू नका.