Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

अळूच्या पानांची वडी व भाजी खाणाऱ्यांनी एकदा ही माहिती अवश्य वाचा..बघा यामुळे आपल्या शरीरात काय काय घडत आहे..

नमस्कार मित्रांनो,

हिरव्या पालेभाज्यांचे सेवन आ-रोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरते. यापैकी एक म्हणजेच अळूची पाने ही एक अतिशय आ-रोग्यदायी भाजी मानली जाते. हृदयाच्या विकारांवर मात करण्यासाठी अळूच्या पानांमध्ये बरेच औ-षधी गुणधर्म असतात. भारतीय संस्कृतीत भाजी शिवाय इतर विविध पदार्थांमध्ये देखील ही पाने वापरली जातात.

त्यामुळे आपले आ-रोग्य चांगले राहण्यास मदत होते. यामध्ये प्रामुख्याने अळूची पाने खाणे हे खूप फायदेशीर असते. ही भाजी अगदी सहजरित्या उपलब्ध होत असते. अळूच्या पानांमध्ये ए, बी, सी, कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि अँटी ऑक्सिडन्ट या सर्व घटकांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. त्यामुळे शरीर अनेक स-मस्यांपासून दूर राहते.

याचबरोबर अळूची पाने नियमितपणे खाणे आपल्या आ-रोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. तसेच यामुळे आपल्या शरीरातील अनेक व्याधी बऱ्या होण्यास मदत होते. तसेच या वनस्पतीची पाने नियमित खाल्याने आपल्या शरीरातील मुख्य अवयव म्हणजेच डोळे निरोगी राहतात.

कारण आपल्या शरीरातील डोळे हा अत्यंत महत्त्वाचा अवयव मानला जातो. अळूच्या पानामुळे आपल्या डोळ्याना विटामिन A मिळते. कारण या अळूच्या पानांमध्ये विटामिन A हे अधिक प्रमाणात उपलब्ध असते. ज्यामुळे आपल्या डोळ्यांना त्याचा खुप फा-यदा होतो.

याशिवाय आपल्या डोळ्यांच्या मांसपेशीही मजबूत होण्यास मदत होऊन,त्यामुळे आपली दृष्टी ही वृद्धावस्थेत सुद्धा चांगली राहते. तसेच अळूच्या पानांचा दुसरा फा-यदा म्हणजे यामुळे आपल्या सांधेदुखीचा त्रा स कायमस्वरूपी बंद होतो, तसेच आपले वजन कमी करण्यासाठी याचा फायदा होत असतो.

कारण या धावत्या काळात व्यायामाच्या अभावामुळे तसेच फास्ट फूड अतिसेवन, अवेळी झोपणे, चुकीच्या सवयी आपल्याला वजन वाढीची खूप स-मस्या निर्माण झाली आहे. याशिवाय अळूच्या पानांमध्ये मुबलक प्रमाणात फायबर्स असल्याने आपली पचनशक्ती सुधारते. तसेच आपले वजन हे नियंत्रणामध्ये राहते. अळूची पाने पोटाच्या विकारासाठी अत्यंत गुणकारी मानली जातात.

कारण यातील पोषक घटकामुळे आपल्या पोटदुखीच्या समस्या दूर होते. तसेच जर आपल्याला रक्तदाबाचा त्रास असल्यास ,ही आळूची पाने सेवन केल्यास यातील पोषक तत्वामुळे, आपली रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. याशिवाय या अळूच्या पानांमुळे आपला ट्रेस सुद्धा कमी होण्यास मदत होते.

यामुळे मनावरील ता ण त-णाव दूर करण्यासाठी ही पाने अत्यंत महत्वाची आहे,असे सांगितले जाते. अळूच्या पानांचे गुणधर्म पाहता आपण अळूच्या पानांचा सेवन करणे आवश्यक आहे, त्यामुळे अळूवडी, भाजी आहारात घ्यायलाच हवी, आपलं आ-रोग्य नीट तर सर्वकाही ठीक. म्हणून जरूर याचे सेवन केले पाहिजे.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *