नमस्कार, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीं महाराजांचे वाढते स्वराज्य थांबवण्यासाठी आणि राजांचा बं दो ब स्त करण्याकरिता अलि आदिलशहाने यांने दरबारातील सरदारांना आव्हान देताच ही जबाबदारी अफजलखानाने आपल्या शि रा व र घेतली होती. तेव्हा त्यानें प्रचंड मोठी फौ ज घेऊन जाण्याची तयारी सुरू केली.
या अफजलखानाची विजापूरच्या आदिलशाही दरबारातील सर्वात शक्तिशाली सरदार म्हणून ख्याती होती. याच अफजल खानने छत्रपती शिवरायांचे जेष्ठ बंधू संभाजी राजांना ठा र मा-रलं होतं तसेच याच अफजलखानाने शिवरायांचे वडील शहाजीराजे यांना कै द केले होते.
पण जेव्हा हाच अफजल खानाचा स्वराज्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात सै न्य घेऊन, चालुन आला होता, तेव्हा शिवरायांनी त्याचा कोथळा बाहेर काढुन त्याला ठा र मा-रले होते. पण महाराष्ट्र स्वराज्यावर चालून येण्यापूर्वी अफजलखानाने आपल्या 64 बायकांना नि र्द य पणे ठा र मा-रले असल्याचा, इतिहास खूप कमी लोकांना माहिती आहे.
जेव्हा छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून तसेच त्याची दिवसेंदिवस वाढ करून, त्यांनी आदिलशाहीला आव्हान द्यायला सुरुवात केली असतांना, त्यामुळे महाराजांचा बं दो ब स्त करण्यासाठी अली आदिलशाहीने त्याचा दरबारातील सरदार अफजलखानाला पाठवले.
राजकीय बुद्धिमत्ता तसेच भ यं क र आणि राजकारणात हुशार असलेला अफजलखान या तीनही गोष्टींमुळे स्वराज्य सर्वात मोठं संकट असल्याचे दिसून येत होते. याशिवाय अफजल खान हा भ यं क र क्रू-र, आक्रमक आणि स्वार्थी होता, तसेच त्याचा देवावर विश्वास नसल्यामुळे, तो एक नंबरचा नास्तिक होता. परंतु त्याचा शुभ-अशुभ आणि भविष्य ज्योतिषावर प्रचंड विश्वास होता.
त्यामुळे तो महाराष्ट्रात आक्रमक करण्यापूर्वी, तो एका ज्योतिषाला भेटला आणि ज्योतिषाने या मोहिमेमध्ये अपयश येईल, असे सांगितले. पण आपल्या ताकतीवर प्रचंड घमंड असलेला अफजल खान आपली योजना रद्द न करता मोहिमेवर जाण्याचा ठाम निश्चित केले.
मात्र दुसर्या दिवशी, त्याच्या सै न्य दलाचे नेतृत्व करणारा झेंड्याचा हत्ती अचानक मृत्युमुखी पडला, या दुःखद घटना घडल्यामुळे तेव्हा खानाच्या मनामध्ये शंका येऊ लागल्या. अफजलखानाला एकूण 64 बायका होत्या, ल-ढाईमध्ये चुकून आपला मृत्यू झाल्यावर आपल्या बायका दुसऱ्या कोणासोबत तरी लग्न करतील, ही कल्पनासुद्धा त्याला सहन झाली नाही.
त्यामुळे त्यानें प्रतापगडावर शिवरायांच्या भेटीसाठी येण्यापूर्वीच, आपल्या सर्व बायकांना संपवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्याने विजापूर शहरापासून 7 किलोमीटर दूर असलेल्या एका जागेची निवड केली, त्या ठिकाणी त्याने एकूण 64 कबरी काढल्या आणि त्या ठिकाणी त्याने एका विहिरीत आपल्या सर्व बायकांना पाण्यात बुडवून ठा र मा-रले आणि त्या कबरीमध्ये दफन केले. आजही त्याठिकाणी एकूण 64 कबरी आहेत, त्यामुळे हा विजापूरमधील भाग “साठ कबर” या नावानं प्रसिद्ध आहे.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी ऐतिहासिक माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.