६ जानेवारी शाकंभरी पौर्णिमा या ६ राशींचे भाग्य चमकणार…पुढील १२ वर्ष जोरात असेल यांचे नशीब…

नमस्कार मित्रांनो,

मित्रानो हिं’दू ध’र्मामध्ये प्रत्येक पौर्णिमेला आणि अमावश्याला विशेष महत्व प्राप्त आहे. आणि त्यातच शाकंभरी पौर्णिमा हि विशेष महत्वपूर्ण मानली जाते. मित्रांनो, पौष महिन्यात येणाऱ्या पौर्णिमा तिथीला शाकंभरी पौर्णिमा असं म्हटले जाते. हि पौर्णिमा तिथी विशेष महत्वपूर्ण मानली जाते. अशी मान्यता आहे कि, यादिवशी विधी विधानपूर्वक माता शाकंभरी देवीची पूजा केल्याने जी’वनातील सर्व स’मस्या दूर होतात. आणि मातेच्या आशीर्वादाने सुख समृद्धीची प्राप्ती होते.

मित्रांनो, यावेळी येणारी शाकंभरी पौर्णिमा हि अतिशय महत्वपूर्ण मानली जात आहे, कारण या पौर्णिमेचा शुभ प्रभाव या ६ राशींच्या जी’वनामध्ये आनंद, सुख समृद्धीची भरभरात घेऊन येणार आहे. हि नवीन वर्षातील पहिली पौर्णिमा या राशीच्या जी’वनामध्ये सुख सम्रुद्धी आणि आनंदाची बहार घेऊन येणार आहे. आणि आता या राशीच्या लोकांच्या जी’वनात कशाचीही उणीव भासणार नाही. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी?

१.मेष राशी – शाकंभरी पौर्णिमेचा दिवस हा तुमच्यासाठी खूप शुभ राहील. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. समा’जात तुमचा मान- स’न्मान वाढू शकतो. तुमची आधीची रखडलेली कामे यावेळी पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे सर्वजण कौतुक करतील. प्रवासाचे योग येतील. प्रवासाचा आर्थिक फा’यदा होऊ शकतो. गुंतवणुकीसाठी वेळ चांगला आहे. तुम्ही पैसे वाचवू शकाल आणि ते वाढवू शकाल. वाहन खरेदी करण्याचा योग आहे.

२.वृषभ राशी – घरात कोणतेही धा’र्मिक कार्य किंवा कोणतेही शुभ कार्य होऊ शकते. व्यवसायात आर्थिक प्रगती होईल. यासोबतच आर्थिक स्थिती मजबूत राहील. मित्रांसोबत एखाद्या प्रवासाला जाल. शाकंभरी पौर्णिमेच्या निमित्ताने हा काळ तुमच्यासाठी खूप फाय’देशीर ठरू शकतो. समा’जात मान-सन्मा’न मिळेल. वैवा’हिक जी’वनात चालू असलेले वा’द, अशांतता आणि नकारात्मक परिस्थिती इथून पुढे बदलेल. आणि वैवा’हिक जी’वनात आनंदाचे दिवस येतील.

३.कन्या राशी – या राशीचे लोकांमध्ये एक उत्साह येईल. तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांचे तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामामध्ये सहकार्य मिळेल. नोकरीच्या ठिकाणी तुमची लोकप्रियता वाढेल. तुम्ही तुमचे सर्व काम मनापासून कराल. त्यामुळे बॉस देखील तुमच्यावर खूप खूश होईल. तुमचे आर्थिक उत्पन्न वाढू शकते. व्यावसायिकांसाठीही हा दिवस खूपच शुभ राहील. लक्ष्मी देवीच्या विशेष कृपेने पैशाचा ओघ कायम राहील.

जुन्या मित्राची भेट होऊ शकते. ४.मिथुन राशी – ६ जानेवारीपासून या राशीच्या लोकांचे भाग्य उघडेल. भाग्य त्यांना पूर्ण साथ देईल. ते ज्या कामात हात घालतील, त्यात त्यांना यश मिळेल. त्यांची सर्व रखडलेली कामे या नवीन वर्षात पूर्ण होतील. त्यांना वर्षभर पैशांबाबत कोणतीही अडचण येणार नाही. त्यांचे उत्पन्न वाढेल. नोकरीत प्रमोशन मिळू शकते. नवीन नोकरीच्या ऑफर देखील येऊ शकतात. जी’वनातील सर्व दु:ख कमी होतील.

कौटुंबिक वा’द मिटतील. पती-पत्नीचे नाते मधुर राहील. नातेवाइकांकडून धनलाभ होऊ शकतो. उधार घेतलेले पैसे परत मिळू शकतात. धा’र्मिक कार्यासाठी लांबच्या प्रवासाला जाऊ शकता. ५.धनु राशी – पौष पौर्णिमा सिंह राशीच्या लोकांचे भाग्य उजळवेल. त्यांचे सर्व दुःख संपेल. पती-पत्नीच्या नात्यात सुधारणा होईल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. प्रियजनांकडून प्रेम आणि सहकार्य मिळेल. चांगल्या कंपनीत नोकरी मिळू शकते.

मित्र आणि नातेवाईकांकडून मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. समा’जात तुमचा दर्जा वाढेल. आ’रोग्य चांगले राहील. देव तुम्हाला साथ देईल. देवावरील श्रद्धा वाढेल. घरच्या घरी काही धा’र्मिक कार्ये होतील. व्यवसाय करणाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ मिळू शकतो. तुमची मोठी डी’ल फायनल होऊ शकते. आर्थिक स्थिती मजबूत होईल. ६.मीन राशी – ६ जानेवारी नंतरचा काळ मीन राशीच्या लोकांसाठी फा’यदेशीर राहील.

प्रेमप्र’करण आणि विवा’हाशी संबं’धित कामात यश मिळेल. भाग्य तुम्हाला साथ देईल. तुमची सर्व जुनी स्वप्ने यावर्षी पूर्ण होतील. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल. शिक्षण आणि रा’जकारणाशी संबं’धित लोकांना खूप फा’यदा होईल. पैशाशी संबं’धित सम’स्या सं’पतील. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल. जर तुम्ही जी’वनात कोणतेही ध्येय ठेवले असेल, तर ते यावर्षी पूर्ण होईल. गोष्टी तुमच्या अनुकूल होतील. नशीब पूर्ण साथ देईल.

नशिबाच्या जोरावर बहुतेक कामे कष्ट न करता पूर्ण होतील. टीप:- वरील माहिती सा’माजिक आणि धा’र्मिक श्र’द्धांच्या आधारे देण्यात आली आहे. आमचा उद्देश कोणत्याही अं’धश्र’द्धेचा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. यावरून कोणीही दिशाभूल करू नये. वरील माहिती आवडल्यास ला’ईक आणि कमेंट करा धन्यवाद. माहिती आवडल्यास तुमच्या मित्रपरिवाराला शे’अर करायला अजिबात विसरू नका.