१० रुपयांच्या नोटेमध्ये बांधून ठेवा हि वस्तू, रातोरात करोडपती व्हाल…पैसे इतका येईल कि

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, अनेकवेळा चांगल्या पगाराची नोकरी असून देखील पैसा घरात टिकत नाही. पैसा एका हाताने येतो, तर दुसऱ्या हाताने निघून जातो. नेहमीच घरात पैश्याची कमतरता भासते. मित्रांनो, हि तक्रार प्रत्येकाला असते. यासाठीच आज आपण एक उपाय पाहणार आहोत. ज्यामुळे तुमच्या धन संबं’धित असणाऱ्या सर्वच सम’स्या दूर होतील. मित्रांनो, धनाची कमतरता कधी भासते? जर कुंडलीतील बुध ग्रह कमजोर असेल,

तर घरात धन टिकत नाही. शुक्र ग्रह प्रधान असेल, तरीही धन टिकत नाही. तसेच घरात धन ठेवण्याची जागा योग्य नसेल, तरीही घरात धन टिकत नाही. आता घरात धन टिकून राहण्यासाठी काय करावं? ते आता आपण जाणून घेऊयात. मित्रांनो, कुंडलीतील गुरु ग्रह मजबूत असेल, किंवा पृथ्वी त्ववाची प्रधानता असेल, तर घरात भरपूर पैसा टिकून राहतो. जर घरातील पैसा, धन योग्य स्थानावर ठेवले, तर घरात धन टिकते.

नियमित आपल्या कमाईचा काही भाग दान अवश्य करावा. पैसा टिकून राहण्यासाठी उत्तर-पूर्व दिशेच्या तिजोरीतच धन ठेवावे. तसंच आपल्या घरातील जे किचन आहे, ते नेहमी स्वच्छ ठेवावं. आणि किचनमध्ये एका पिवळ्या वस्त्रामध्ये दोन हळकुंड बांधून ठेवल्यानेही घरात धन टिकून राहते. पण मित्रांनो, आज आपण घरात टिकून राहण्यासाठी एक विशेष उपाय पाहणार आहोत. मित्रांनो, आजचा हा उपाय ज्योतिष शास्त्रात सांगितलेला आहे.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला दहा रुपयाची नोट व ओली हळद लागणार आहे. मित्रांनो, ओली हळद तुम्हाला माहीतच असेल, मार्केटमध्ये ओली हळद सहज उपलब्ध असते. आता या ओल्या हळदीचे छोटे छोटे दोन तु’कडे आपल्याला घ्यायचे आहेत. आणि हे हळदीचे दोन तु’कडे दहा रुपयेच्या नोटेमध्ये गुंडाळून वरून लाल धाग्याने व्यवस्थित बांधायचे आहे. आता हि नोट आपल्याला आपले धन ठेवण्याच्या जागेत ठेवायचे आहे.

किंवा तुम्ही तुमच्या पर्समध्ये देखील हि नोट ठेवू शकता. मित्रांनो, काही दिवसातच हि नोट धन आपल्याकडे खेचून आणेल. तुमच्या घरात धन टिकून राहील. अनेक मार्गानी पैसा घरात येऊ लागेल. फक्त हा उपाय तुम्ही पूर्ण विश्वासाने करा. याने तुम्हाला नक्कीच चांगला परिणाम बघायला मिळेल. जर तुमच्याकडे दहा रुपयाची नोट नसेल, तर दहा रुपयाचा नाणं सुद्धा या उपायासाठी घेऊ शकता.

या नाण्यांवर हळदीचे दोन ओले तुकडे ठेऊन वरून लाल धाग्यांनी व्यवस्थित बांधायचं आहे. आणि हे नाणं तिजोरीत किंवा पर्समध्ये ठेवायचं आहे. मित्रांनो, हा उपाय तुम्ही कधीही करू शकता. परंतु रविवारच्या दिवशी उपाय केल्याने, विशेष लाभ होतो. तर मित्रांनो, तुम्हालाही धन संबं’धित काही स’मस्या असतील, किंवा घरात पैसा टिकून राहत नसेल, तर धन घरात टिकून राहण्यासाठी, भरपूर पैसा घरात येण्यासाठी हा उपाय नक्की करून पहा.

टीप:- वरील माहिती सा’माजिक आणि धा’र्मिक श्र’द्धांच्या आधारे देण्यात आली आहे. आमचा उद्देश कोणत्याही अं’धश्र’द्धेचा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. यावरून कोणीही दिशाभूल करू नये. वरील माहिती आवडल्यास ला’ईक आणि कमेंट करा धन्यवाद.