नमस्कार मित्रांनो,
माणसाला अनेक प्रकारची स्वप्ने पडत असतात. त्यातील काही स्वप्ने आपण विसरतो, तर काही स्वप्न हे आपल्या लक्षात राहते. माणसाला जी काही स्वप्न पडतात. त्या स्वप्नमागील अर्थ काय असतो. हे आज आपण बघणार आहोत. आज आम्ही तुम्हाला अशा काही स्वप्नांबद्दल सांगणार आहोत. जी स्वप्ने तुम्हाला पडलीत, तर समजा आपला लवकरच मृ त्यू होण्याची शक्यता आहे.
मित्रांनो, त्यातील पहिले स्वप्न आहे. १.ज्या व्यक्तीला स्वप्नात एखादी व्यक्ती पाणी पिताना दिसते किंवा पाण्यात बुडताना एखाद्या व्यक्तीला स्वप्नात पाहिल्यास, तर ते स्वप्न पडणाऱ्या व्यक्तीचा मृ त्यू हा काही दिवसात होण्याची शक्यता असते. २. त्यातील दुसरे स्वप्न म्हणजे स्वप्नामध्ये डोक्यावरून पांघरूण घेतलेले पाहणे हे एखाद्या संताच्या मृ त्यूचा सूचक आहे.
३. जर एखाद घर किंवा एखादी इमारत पडताना स्वप्नात पाहणे, हे देखील सुद्धा मृ त्यू होण्याचे संकेत आहे. ४.जर एखादी स्त्री स्वतःला जेवताना स्वप्नात पाहते तर हे खूपच वा ईट स्वप्न असते आणि जर ती स्त्री ग र्भवती असेल आणि तिला स्वप्नात ती स्वतःला जेवताना पाहते तर, तिच्या ग’र्भपा ताची देखील शक्यता असते.
५.जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नामध्ये स्वतः खेळ खेळताना पाहणे, हे दुःख, प श्चाताप, पैशांची हा नी, पुत्र मृ त्यू म्हणजेच त्या व्यक्तीच्या पुत्राचा मृ त्यू होऊ शकतो आणि पत्नीला त्रा स या गोष्टींचे हे संकेत आहे. ६. जर तुम्ही तुमच्या स्वप्नामध्ये कोणाशी भां डण करत असाल, मा’रामा’री करत असाल, तर या गोष्टी स्वप्नात पाहणे म्हणजेच निरो गी माणसाला सुद्धा रो ग होईल.
आणि जर एखादा रो गी माणूस अशा प्रकारची स्वप्न पाहिला, तर त्याच्या मृ त्यूची हे पूर्वसूचना आहे असे समजावे. ७. जर तुम्ही स्वप्नामध्ये कोणाकडून तेलाने मा लिश करून घेताना पहिले असेल तर, हे देखील मृ त्यूचे संकेत आहेत. ८. जर तुम्हाला भूकंप होत असल्याचे स्वप्न पडले तर, असे समजून जा कि आपल्या देशावर, राज्यावर लवकरच संकट येणार आहे.
आणि आपल्या राजाचा मृ त्यू लवकरच होणार आहे. राजा म्हणजे जो देश चालवतो तो राजा. म्हणजेच देशाच्या प्रमुखाचा मृ त्यू होणार आहे. याकडेही स्वप्न गोष्टीचा इशारा करते. मित्रांनो यासोबतच अजूनही अशी काही स्वप्न आहेत, जसे कि स्वप्नामध्ये काळ्या घोड्यावर स्वा र होणे, स्वप्नामध्ये काळे कपडे परिधान करणे, या गोष्टी देखील साक्षात मृ त्यूचेच संकेत आहेत.
तसेच मित्रांनो स्वप्नामध्ये एखादा साप मरताना किंवा चा वताना पाहणे हे ,मृ त्यू होण्याचे हे लक्षण आहे. तसेच स्वप्नात चा कू दिसणे, एखादा पक्षी आपल्याला चोच मा रत आहे. या गोष्टी स्वप्नात दिसत असल्यास, आपल्याला रो ग होऊ शकतो. तसेच प्रचंड प्रमाणात आपले नुकसान होऊ शकते किंवा मृ त्यू होण्याच्या पूर्वीची हि पूर्वकल्पना आहे असे मानावे.
टीप:- वरील माहिती सा माजिक आणि धा र्मिक श्र द्धांच्या आधारे देण्यात आली आहे. आमचा उद्देश कोणत्याही अं धश्र द्धेचा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. यावरून कोणीही दिशाभूल करू नये. वरील माहिती आवडल्यास लाईक आणि क मेंट करा धन्यवाद. माहिती आवडल्यास शे अर करायला विसरू नका.