नमस्कार मित्रांनो
हातात लाल दोरा तुम्ही भरपूर लोकांच्या हातात पहिला असेल बहुतेक तुमच्या पण हातात लाल रंगाचा दोरा असेल, जो पूजे मध्ये वापरतात तो दोरा आपण बांधत असतो बऱ्याच पूजे मध्ये ब्राह्मण येऊन तो दोरा हातात बांधतात. सत्यनारायच्या पूजे वेळेस पण तो लाल दोरा बांधला जातो.
पण असा एक दोरा जर तुम्ही लाल दोरा जो पूजेचा दोरा असतो जर तुम्ही या पद्धतीने तुमच्या हातात बांधला तर नक्कीच कोणतेही सं-कट तुम्हाला स्पर्श पण करणार नाही फक्त या साठी लाल रंगाचा दोरा हवा तो लाल दोरा पूजा सामग्रीच्या दुकानातून आणायचा आहे जर तुमच्या घरात असेल तर तो दोरा तुम्ही या उपाया साठी वापरू शकता.
आता हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळी करू शकता फक्त थोडा दोरा तो डू न तो देवघरात ठेवायच आहे थोडा दोरा म्हणजे जेवढा दोरा आपल्या हाताला बांधायचा आहे तेवढा दोरा तो डु न आपल्याला आपल्या देवघरात ठेवायच आहे.
हळदी,कुंकु,अक्षद वाहून त्या दोऱ्याची पूजा करावी त्या नंतर अगरबत्ती ओवळावी आणि दिवा लाववा हे सगळ झाल्या नंतर तो दोरा आपल्या हातात उजव्या हातात घायचा आणि ॐ नमो भगवते वासूदेवाय नमः हा मंत्र अकरा वेळेस बोलवा तो मंत्र बोलून झाल्यावर तो दोरा पुन्हा देवघरातुन ज्या ठिकाणावरून उचला होता त्याच जागी ठेऊन द्यायचा
आणि दिवस भर रात्रभर तो दोरा तिथेच देवघरात राहू द्यायचा. ज्या दिवशी उपाय केला असेल त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा अंघोळ करून सगळ्यात आधी देवघरात दिवा लावा अगरबत्ती लावा पुन्हा त्या दोऱ्याची हळदी, कुंकू, अक्षत होऊन पूजा करा पूजा झाल्यानंतर तो दोरा उचलून तुमच्या हातात बांधून घ्या.
किंवा कोणालातरी सांगावे हातात दोरा बांधायला आणि जर तुम्हाला तुमच्या घरातील सगळ्या सदस्यांना दोरा बांधायच असेल तर तेवढे दोरे कापून तुम्ही देवघरात ठेवावे आणि तेवढया दोऱ्यानची पूजा करावी तर नक्की हा उपाय करा याने नक्की तुमचे रक्षण होईल कोणते सं-कट तुम्हाला स्पर्श सुद्धा करू शकणार नाही.
असेच माहितीपूर्ण धार्मिक लेख रोज मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका.
टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.