Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

संकट काळात हा एक मंत्र नक्की जप करा…कसलेही भयंकर संकटे दूर होतील..

आज आपण जाणून घेणार आहोत जर आपल्या कुंटुंबावर आपल्या घरावर किंवा कुंटुंबातील एखाद्या व्यक्तीवर एखाद प्रचंड मोठा संकट आला आहे. आणि अश्या वेळी जर तुम्ही खचला असाल तुमचा धीर सुटत असेल. या संकट काळात नक्की काय करावं संकटापासून मुक्ती जर मिळवायची तुम्ही विचार करत असाल. तर आज एक असा मंत्र जाणून घेणार आहोत. की या मंत्राचा जप घरातील कर्ता पुरुषाने केला आगर कर्ता स्त्रीने केला तर त्या घरावरील संकट हे तात्काळ नष्ट होईल.

मात्र हे सर्व करत असताना देवावरची आपली श्रद्धा आपला विश्वास आपण कायम ठेवा. तुम्ही जे देवपूजा करता त्यात खंड पडू देऊ नका अखंड रित्या ईश्वराचे नामस्मरण करत राहा. आपण आपल्या कुलदेवतेची पूजा नित्य नेमाने चालू ठेवावी. संकट काळात देव आपली परीक्षा पहात असतात आपली श्रद्धा आपली भक्ती किती आहे आपला खरोखर देवा वर विश्वास आहे का हे पडताळून पाहण्यासाठी अशी संकटे आपल्या जीवनात येत असतात.

अश्या वेळी धीराने व न खचता देवावरची श्रद्धा कमी न होऊ देता या संकटांचा आपण सामना करा. माझ्याच जीवनात अशी संकटे का हे दुःख का अश्या प्रकारचे नकारात्मक प्रश्न जर वारंवार आपण विचारत असाल तर आपली श्रद्धा हळूहळू ढळू लागते. आणि म्हणून आपली देवपूजा नित्य नेमाने चालू ठेवा. जो मंत्र आपण आज पहाणार आहोत त्या मंत्राचा जप दररोज पहाटे 21 वेळा करायचा आहे.

जर स्नान करून मंत्राचा जप करू शकलात तर खूप लवकर जे काही संकट आपल्या घरावर असेल वास्तुवर असेल किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीवर असतील त्या संकटातून मुक्ती मिळते. मात्र पहिल्या दिवशी हा मंत्र सिद्ध करण्यासाठी या मंत्राचा 1000 वेळा जप करून तो मंत्र सिद्ध करणं महत्वाच असत.

आपण कोणत्याही दिवशी पहाटे उठून स्नान करून आपल्या देवघरासमोर बसून एक दिवा प्रज्वलित करा. आणि मनोभावे या मंत्राचा 1000 वेळा जप करा. मंत्र असा आहे ।।ॐ नमः शांते प्रशांते ह्रिं ह्रिं सर्वक्रोधप्रशमनी स्वाहा।। आणि त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून दररोज पहाटे लवकर उठून स्नान करून आपण केवळ 21 वेळा या मंत्राचा उच्चरण केलं तर संकटातून मुक्ती नक्की शक्य होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *