Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

मृत्यूनंतरही आ’त्मा आपल्या शरीरात जाण्यासाठी एक तास धडपडत असतो आपल्या नातेवाईकांसोबत बोलण्याचा प्रयत्न करत असतो….

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,तुम्हाला हे माहित आहे का? मृत्यूनंतरही एक तास त्या व्यक्तीचा आत्मा जिवंत माणसाची ज्या प्रकारे बोलतो त्याचप्रमाणे बोलत असतो. ते आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तो एक तास आपल्यासोबत असतो. पण त्याचा आपला आवाज ऐकायला येत नाही.त्याला खूप काही सांगायचे असते पण ते आपल्याला ऐकायला येत नाही.

मित्रांनो जो कोणी या जगात त्याला एक ना एक दिवस जावे लागणारच आहे. कारण जीवनानंतर मृत्यू अटल आहे. मृत्यूनंतर हि त्याचा आत्मा व सुमारे एक तास बेशुद्ध अवस्थेत असतो. आणि तो आत्मा खूप अस्वस्थ होऊन रडतो.

आपल्या नातेवाईकांना आवाज देत असतो. त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो. पण कोणीही त्याचा आ’त्मा ऐकू होऊ शकत नाही. व जाणू घेऊ शकत नाही. कारण ती ध्वनि अभौतिक असते. परंतु माणसाला नेहमी भौतिक गोष्टी जाणवत असतात. मृत्यू नंतरही त्याचे आ’त्मा संपर्काचे प्रयत्न करीत असतात.

आत्मा परत आपल्या शरीरात जाण्यासाठी प्रवेशाचे प्रयत्न करत असते. पण त्याला ते असे करता येत नाही. आ’त्मा खूप दुखी असते. म्हणजेच मृत्यूनंतर हे त्याचे आ’त्मा अवतीभोवती असते व आपल्या नातेवाईकांना रडताना पाहून तेही खूप दुःखी होते. त्या आत्म्याचे त्याच्या कर्मावर त्याचे पुनर्जीवन ठरवले जाते.

मृत्यू हा कोणाला चूकत नाही, तो सगळ्यांनाच येतो. प्रत्येक गोष्टीची सुरुवात झाली की त्या गोष्टीचा शेवट हा असतोच. तसंच माणूस जन्माला आला की त्याचा शेवट हा मृत्यूने होतो, हा निसर्गाचा नियम आहे. मात्र माणसाचं मरण झाल्यावर त्याचा किती दिवसात पुनर्जन्म होतो असा प्रश्न प्रत्येकाला पडत असतो.

मात्र त्याचं उत्तर अनेकांनी शोधण्याचा प्रयत्न केला यात कुणी यशस्वी झाले तर कुणी त्याच नियमावर थांबले. त्यानंतर या सगळ्यांनी केलेल्या प्रयत्नांना आता वेग आलेला दिसतो आणि यश आलं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. एका शोधानुसार ही गोष्ट समोर आली आहे की जेंव्हा 100 लोक श-रीराचा त्याग करतात त्यातून किमान 85 लोक लगेचच अर्थात 35 ते 40 आठवड्याच्या आत जन्म घेतात.

बाकी 15 टक्के लोकांमधून 11 टक्के लोकं एक ते तीन वर्षांच्या आत नवीन जन्म घेतात. बंगळूर स्थित स्पिरिचुअल सायंस रिसर्च फाउंडेशन(एसएसआरएफ)च्या अध्ययनात ही बाब समोर आली आहे की 4% आ त्म्यां ना बराच काळ वाट बघावी लागते. हे 400 वर्षांपासून 1000 किंवा त्यापेक्षाही अधिक वर्ष ही असू शकतात.

विलक्षण आणि प्रतिभाशाली व्यक्तींच्या आ त्म्यां ना नवीन ग-र्भ घेण्यासाठी वाट बघावी लागते. कारण विलक्षण किंवा असाधारण आ-त्मा त्या प्रकारच्या व्यक्तींना माध्यम बनवते. अभ्यासात असं सिद्ध झालंय की 5 टक्के लोकांना मृत्यू नंतर लगेचच ग र्भ मिळून जातो.

याउलट अनेक संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की, अनेक अ प रा धी लोकांना लवकर मुक्ती मिळत नाही. त्याच्या आ-त्माला वाट बघावी लागते. कारण ते जीवंत असताना त्यांच्याकडे अनेकांच्या वाईट नजरा असतात किंवा वाईट वृत्ती त्यांनी निर्माण केली असते. याचा परिणाम त्यांच्या जीवंतपणी पडत नाही तर त्याचा मृृत्यू झाल्यावर त्यांच्या आ-त्माला वाट बघावी लागते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *