तेजपत्त्यावर इच्छा लिहून अशाप्रकारे जा’ळा…इच्छा नक्की पूर्ण होईल ! आजारपण संपेल, पती पत्नीतील भांडणे मिटतील..

नमस्कार मित्रांनो,

आपल्या प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा ही नक्की असते. आणि ही इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण अहोरात्र परिश्रम सुद्धा करतो. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी हे ब्रह्मांड मदत करू शकत कशा प्रकारे हेच आज आपण पहाणार आहोत. आपल्या सर्वांच्या स्वयंपाक घरामध्ये तमालपत्र नक्की असतात.

तर या तेजपत्त्याच्या मदतीने आपल्या मनातील इच्छांची पूर्तता कशा प्रकारे करू शकतो हे आज आपण जाणून घेणार आहोत. या तेजपत्त्याचे तंत्र शास्त्रामध्ये खूप मोठं महत्व सांगितलं आहे. हा तेजपत्ता मनुष्याच्या इच्छांची पूर्तता करू शकतो. चला तर जाणून घेऊ कोणता आहे तो इच्छापूर्ती उपाय.

यासाठी आपल्याला एक साबुत तेजपत्ता लागणार आहे. आणि यानंतर त्या तेजपत्त्यावर लाल रंगाचा पेनाने आपण आपली इच्छा अगदी स्पष्टपणे लिहायची आहे. जसे की माझ्या जीवनात गरिबी जाण्यासाठी पैशांची गरज आहे मला पैसा आवश्यक आहे. तर त्या तेजपत्त्यावर अगदी एक शब्द लिहायचा आहे धन किंवा पैसा एवढा एक शब्द लिहायचा आहे. जर तुमचं आरोग्य चांगलं नाही तर हे आजारपण दूर करण्यासाठी फक्त आरोग्य इतकं जरी लिहलं तर ते पुरेसे आहे.

तुम्हाला तुमच्या पतीचे प्रेम मिळत नाही तर फक्त प्रेम हा शब्द लिहा. थोडक्यात सांगण्याचा उद्देश असा की तुमची जी इच्छा आहे ती फक्त एका शब्दामध्ये व्यक्त करायची आहे. आणि यानंतर हा तेजपत्ता आपण आपल्या उजव्या तळ हातावर ठेवायच आहे आणि डावा हात त्या तेजपत्त्यावर ठेवायचा आहे.

आणि परमेश्वराला माझी ही इच्छा लिहलेली आहे ते इच्छा तुला पूर्ण करायचीच आहे आशा प्रकारे आपण ईश्वराकडे मागणं मागायचं आहे. त्यानंतर एक दिवा आपल्या समोर प्रज्वलित करून त्या दिव्यावर हा तेजपत्ता धरायचा आहे. लक्षात घ्या हा तेजपत्ता जळताना त्याची जी राख होईल ही राख एका वाटीमध्ये गोळा करायची आहे.

यानंतर तुम्ही तुमच्या घराबाहेर जाऊन किंवा घराच्या छतावर जाऊन किंवा तुमच्या अंगणात उभं राहून तुम्ही ही प्लेट किंवा वाटी तोंडासमोर धरून त्या राखेवर फुंकर मारायची आहे. या राखेला फुंकर मा-रल्यानंतर ही राख हवेमध्ये मिसळून जाईल. व संपूर्ण ब्रह्मांडामध्ये जेवढे देव आहेत यांच्या पर्यंत तुमचा संदेश पोहोचतो.

आणि हे संपूर्ण ब्रह्मांड व देवदूत तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू लागतात. आणि तुमची जी कोणती इच्छा आहे ती लगोलग पूर्ण होते. हा उपाय कोणत्याही दिवशी सायंकाळी करायचा आहे. दुसरा उपाय घरातील नकारात्मक शक्ती नष्ट करण्यासाठी आपण 3 साबूत तेजपत्ते घ्यायचे आहेत आणि त्यावर काही कापराच्या वड्या ठेवून हे तेजपत्ते जा-ळायचे आहेत.

आणि जळताना त्यातील जो धूर बाहेर पडेल हा धूर संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे. या तेजपत्त्यात एवढी ताकत आहे की तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा ताबडतोब बंद होते. आपण हा उपाय आढवढ्यातून एकदा सायंकाळच्या वेळी आवश्य करायला हवा.

तसेच जर पती पत्नीचे जुळत नसेल सतत वादविवाद होतात तुमच्यातील प्रेम आटत चालेलं आहे. तर अशा वेळी आपल्या जोडीदाराच नाव या तेजपत्त्यावर लिहावं आणि हा तेजपत्ता रात्री झोपताना आपल्या उषा खाली ठेवून झोपी जावं. संपूर्ण आठवडा हा तेजपत्ता त्याच उषीखाली ठेऊन झोपत चला.

प्रत्येक आठवड्याला तेजपत्ता बदला आणि जुना तेजपत्ता वाहत्या पाण्यात प्रवाहित करा किंवा कोणत्याही झाडाखाली टाकू शकता. फक्त एक आठवडा तुम्ही हा उपाय केलात तर तुम्हाला दिसून येईल की पती पत्नील प्रेम वृद्धिंगत होत आहे. आशा प्रकारे तेजपत्त्याचे हे उपाय अगदी संपुष्टात येणारे आहेत आपण नक्की करून पहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *